Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

शेखर म्हेत्रे/माढा प्रतिनिधी: सोलापूर काल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रात कोरोना विषाणूची दुसरी लाट असल्याचे संकेत दिले असुन नागरिकांनी नियमांचे पालन करावे व कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील कोरोना विषाणूचा धोका वाढत आहे काल दिनांक 14/3/2021 रविवार रोजी सोलापूरच्या ग्रामीण भागात 108 रूग्ण वाढ झाली असुन 2 जणांचा मृत्यू झाला आहे मृत्यू झालेले रूग्ण माळशिरस 1, मंगळवेढा 1, या तालुक्यातील आहेत. माढा तालुक्यात काल 25 रूग्णाची वाढ झाली असुन आतापर्यंत माढा तालुक्यातील 132 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *