Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

आज मंगळवारी दि.8 डिसेंबर रोजी ग्रामीण भागातील 84 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 51 पुरुष तर 33 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 152 आहे. यामध्ये पुरुष 100 तर 52 महिलांचा समावेश होतो .आज 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 2385 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 2301 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 36 हजार 431 इतकी झाली आहे. यामध्ये 22,582 पुरुष तर 13,849 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 1063 जणांचा मृत्यू झाला आहे यात 767 पुरुष तर 296 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 421 आहे .यामध्ये 1058 पुरुष तर 363 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 33 हजार 947 यामध्ये 20,757 पुरुष तर 13,190महिलांचा समावेश होतो.

अक्कलकोट -नागरी 0 तर ग्रामीण 1

बार्शी –नागरी 23 तर ग्रामीण 5

करमाळा –नागरी 0 ग्रामीण 4

माढा – नागरी 0 तर ग्रामीण 12

माळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 9

मंगळवेढा – नागरी 0,ग्रामीण 0

मोहोळ – नागरी 0 ग्रामीण 2

उत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 0

पंढरपूर – नागरी 5 ग्रामीण 19

सांगोला – नागरी 3 ग्रामीण 1

दक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 0

आजच्या नोंदी नुसार नागरी -31 तर ग्रामीण भागात 53 असे एकूण 84 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *