माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे.
राज्यातील नागरिकांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याशा विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन. असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशाद्वारे कळविले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे घरात (गृह विलीगिकरण)मध्ये असताना सुद्धा ऑनलाइन पद्धतीने प्रशासनावर नजर ठेवून होते. विविध विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सूचना करत होते.
Leave a Reply