आमदार मुश्रीफ यांचा आज गडहिंग्लज दौरा

गडहिंग्लज:- (प्रतिनिधी)

गडहिंग्लज शहर, कडगाव आणि उत्तुर जिल्हापरिषद मतदार संघातील  नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार हसन  मुश्रीफ शनिवार (दि.१)  जुलै रोजी  सकाळी ११.०० वा. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय गडहिंग्लज येथे येणार आहेत.गडहिंग्लज शहर, कडगाव आणि उत्तुर जिल्हापरिषद मतदार संघातील  नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार हसन  मुश्रीफ शनिवार (दि.१)  जुलै रोजी  सकाळी ११.०० वा. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय गडहिंग्लज येथे येणार आहेत.तरी समस्या, निवेदन घेऊन वरील वेळेत उपस्तिथ राहावे असे अहवान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले.⁠