राज्यात आज 8493 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 11391 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 428514 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 155268 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 70.9% झाले आहे.
Today, newly 8493 patients have been tested as positive in the state. Also newly 11391 patients have been cured today, totally 428514 patients are cured & discharged from the hospitals.Total Active patients are 155268.The patient recovery rate in the state is 70.9%.
#CoronaVirusUpdates
#MeechMazaRakshak
Leave a Reply