Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

आज सोमवारी दि.12 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 223 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 136 पुरुष तर 87 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 244 आहे. आज 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 1406 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 1183 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 28 हजार 026 इतकी झाली आहे. यामध्ये 17,335 पुरुष तर 10,691 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 771 जणांचा मृत्यू झाला आहे यात 546 पुरुष तर 225 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 4 हजार 442 आहे .यामध्ये 3 हजार 204 पुरुष तर 1238 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 22 हजार 813 यामध्ये 13,583 पुरुष तर 9230 महिलांचा समावेश होतो.

अक्कलकोट -नागरी 0 तर ग्रामीण 2

बार्शी –नागरी 20 तर ग्रामीण 14

करमाळा –नागरी 0 ग्रामीण 1

माढा – नागरी 1 तर ग्रामीण 11

माळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 57

मंगळवेढा – नागरी 4, ग्रामीण 4

मोहोळ – नागरी 0 ग्रामीन 29

उत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 3

पंढरपूर – नागरी 30 ग्रामीण 28

सांगोला – नागरी 5 ग्रामीण 13

दक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 1

आजच्या नोंदी नुसार नागरी – 60 तर ग्रामीण भागात 163 असे एकूण 223 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *