स्मशानभूमीच्या मोकळ्या जागेत झाडाच्या झुडपात 7 ते 8 लोक पैसे जमिनीवर टाकून अंदर बाहर नावाचा जुगार खेळत होते.पोलिसांना बघून जुगार खेळणारे लोक पळून जात असताना गराडा घालून सात इसमांना जागीच पकडले व एक इसम झुडपात पळून गेला
.शाहरुख हुसेनसाब बागवान वय- 28 वर्षे, रा.मु.पो.चिखली चाकण मोर्शी पिंपरी चिंचवड सध्या- बालाजी नगर कुंभारी टाटा शोरुम पाठीमागे सोलापूर,सिध्दु किसन सोराळे वय-31 वर्षे, राह.घर नं.49,गांधी नगर अक्कलकोट रोड सोलापूर,श्रीनिवास श्रीशैलम भिमनपल्ली वय 43 वर्ष रा.465,भारतरत्न इंदिरा नगर सत्तर फुट रोड सोलापुर,अमिर रफिक शेख वय-27 वर्षे, राह.घर नं.268/क,नविन विडी घरकुल ,कुंभारी सोलापूर,सिराज रजाक जकलेर वय-27 वर्षे, राह.घर नं.49/52,संगमेश्वर नगर एम आय डि सी रोड सोलापूर,शुकुर अब्दुल शेख वय 44 वर्ष रा.कमला नगर झोपडपटटी कुमठानाका सोलापुर,अमर रामचंद्र विटकर वय 29 रा.भारतरत्न इंदिरा नगर राठी कारखान्या समोर सोलापुर .असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. जुगार खेळत असताना त्यांच्याकडून 2हजार540 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. जेल रोड पोलिस स्टेशन येथे सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ व भादवि कलम 109 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Leave a Reply