Latest Post

Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण

कोरोना संसर्गाची बाधा कमी होत आहे याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त केले जात असताना विशेष म्हणजे लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सगळीकडे सुरू आहे.परंतु पुन्हा एकदा कोरोना विषाणू डोके वर काढत आहे. राज्यासह जिल्हा परिसरात पुन्हा एकदा बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

सोलापूर शहरात आज शुक्रवारी दि. 19 मार्च रोजी कोरोनाचे नवे 130 रुग्ण आढळले असून यामध्ये 81 पुरुष तर 49 स्त्रियांचा समावेश आहे.

आज शुक्रवारी सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 916 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 786 निगेटीव्ह तर 130 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज 2 जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.
कोरोनामुळे आज एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

बाधित व्यक्ती…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *