Latest Post

Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात  आज रविवारी  नवे कोरोनाबाधित 74 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून  एकाच दिवशी 20 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. 74 पैकी 47 पुरुष, 27 स्त्रियांचा समावेश आहे. तर  आतापर्यंत 1182 जणांचा मृत्यू झाला आहे.  जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 40 हजार 533 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 494 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी  दिली.

जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना  बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 1702जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील  1628 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 74 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 1182 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 38 हजार 857 जण बरे होऊन घरी गेली आहेत.

होम क्वांरटाईन – 3388

एकूण तपासणी व्यक्ती-  511612

प्राप्त अहवाल- 511491

प्रलंबित अहवाल- 121

एकूण निगेटिव्ह – 470959

कोरोनाबाधितांची संख्या- 40, 533

रुग्णालयात दाखल – 494

आतापर्यंत बरे – 38,857

मृत – 1182

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *