Latest Post

Importance Involving Management In Online Roulett Mostbet Casino, Mostbet, Mosbet, Mostbet Bd, Mostbet Casino In Bangladesh Mostbet On-line Betting, Mostbet Bookmaker Line, Mostbet Terme Conseillé Bonuses, 34

सोलापूर शहरात आज रविवारी दि.8 नोव्हेंबर रोजी कोरोनाचे नवे 19 रुग्ण आढळले असून यामध्ये 12 पुरुष तर 7 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 12 इतकी आहे.

आज रविवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 983 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 964 निगेटीव्ह आहेत.

आज एकही जणांचा कोरोनाने मृत्यू झाला नसल्याची नोंद करण्यात आली आहे.अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.

शहरातील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 9795 असून एकूण मृतांची संख्या 543 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 444 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 8808 इतकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *