सोलापूर शहरामध्ये अवैधरित्या मटका व्यवसाय चालवणारे सुनिल दशरथ कामाठी, वय ४५ वर्षे, रा. न्यू पाच्छा पेठ, सोलापूर. इस्माईल बाबू मूच्छाले, वय -३८ वर्षे, रा. ३२४, मुस्लिम पाच्छा पेठ, जिंदाशा मदार चौक, सोलापूर ( टोळीप्रमुख ) शंकर चंद्रकांत धोत्रे, वय -२३ वर्षे, रा. २१ – सी, भगवान नगर झोपडपट्टी, सोलापूर. नवनाथ भिमशा मंगासले, वय -३४ वर्षे , रा. मुस्लिम पाच्छा पेठ, सोलापूर व हुसेन सैपनसाब शेख, वय -३० वर्षे, रा . १०३७७, मुस्लिम पाच्छा पेठ, सोलापूर हे सोलापूर शहर परिसरात मुंबई / कल्याण नावाचा अवैध मटका जुगार चालवत आहेत.
सदर टोळीतील सुनिल दशरथ कामाठी , वय -४५ वर्षे , रा. न्यू पाच्छा पेठ ,सोलापूर. इस्माईल बाबू मूच्छाले, वय -३८ वर्षे, रा. ३२४, मुस्लिम पाच्छा पेठ , जिंदाशा मदार चौक, सोलापूर ( टोळीप्रमुख ) शंकर चंद्रकांत धोत्रे, वय -२३ वर्षे, रा. २१ – सी, भगवान नगर झोपडपट्टी, सोलापूर. नवनाथ भिमशा मंगासले, वय -३४ वर्षे, रा. मुस्लिम पाच्छा पेठ, सोलापूर. व हुसेन सैपनसाव शेख, वय -३० वर्षे, रा . १०३७७, मुस्लिम पाच्छा पेठ, सोलापूर या इसमांना सोलापूर शहर, उर्वरीत सोलापूर जिल्हा, पुणे जिल्हयातील इंदापूर तालुका व उस्मानाबाद जिल्हा येथून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे.
Leave a Reply