भाजपा युवा मोर्चाच्या वतीने कोलकत्यामध्ये भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.तेजस्वी सूर्या यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या पदयात्रेवर तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडून रॉकेल बॉम्ब टाकले.अश्रू धूराचाही वापर केला गेला.त्याच्या निषेधार्थ ममता बॅनर्जीच्या हुकूमशाहीचा भारतीय जनता युवामोर्चा सोलापूरच्या वतीने हुतात्मा पुतळ्या जवळ निषेध करण्यात आला . यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून आपला निषेध व्यक्त केला.
याप्रसंगी संघटन सरचिटणीस सागर अतनुरे,संदीप जाधव,अक्षय अंजिखाने,समर्थ बंडे,यतीराज होनमाणे,बसवराज गंदगे, शुभम कुदळे,किरण जाधव,विनोद गडगे,धीरज छपेकर,संदीप महाले,महेश जेऊर, विशाल बनसोडे,प्रणय अलकुंटे,योगेश होमकर,ओंकार होमकर,विठ्ठल सरवदे,अंबादास पामु,रोहन मराठे,आदित्य म्हमाणे आदी उपस्थित होते..
Leave a Reply