MH13 NEWS NETWORK
शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार विजयकुमार देशमुख यांची पॉझिटिव चाचणी आली आहे संपर्कातील व्यक्तीने चाचणी करून घ्यावे असे आवाहन देशमुख यांनी केले आहे सध्या राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे अधिवेशनाला येण्यापूर्वी आमदार यांनी त्यांच्या सोबत कर्मचाऱ्याने कोरोणा चाचणी करून यावे असे आदेश आहेत मागच्या आठवड्यात अधिवेशनाला हजर राहण्यापूर्वी आमदार देशमुख यांनी पूर्ण चाचणी केली होती. ही चाचणी निगेटीव्ह आली होती. सोमवारी आमदार देशमुख यांच्या स्वीय सहाय्यक उमेश कोळेकर आणि चालक मुंबईत पोचणार होते. रविवारी तिघांची चाचणी करण्यात आली. देशमुखांची चाचणी पॉझिटिव्ह आली तर दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
माझी प्रकृती चांगली आहे ,परंतु माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना चाचणी करून घ्यावे असे आवाहन आमदार देशमुख यांनी केले
Leave a Reply