Big9news Network
दारूच्याया नशेमध्ये रिजवान चांद सय्यद (वय ३५, रा. उत्तर सदर बाजार) या तरुणाने अंगावर डिझेल ओतून घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यात तो भाजला गेल्यामुळे त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली आहे.
Leave a Reply