Latest Post

Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण

Big9news Network

आज दि.1 जूनच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 527 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. ग्रामीण भागात बरे होण्याचे प्रमाण ही बाधित व्यक्तींना पेक्षा जास्त आहे.

आज मंगळवारी 1 जून रोजी ग्रामीण भागातील 527 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 302 पुरुष तर 225 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 887 आहे. यामध्ये 577 पुरुष तर 310 महिलांचा समावेश होतो. आज 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 8049 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 7522 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *