Big9news Network
आज दि.1 जुलैच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 479 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.
आज गुरुवारी 1 जुलै रोजी ग्रामीण भागातील 479 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 276 पुरुष तर 203 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 361 आहे. यामध्ये 200 पुरुष तर 161 महिलांचा समावेश होतो. आज 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
आज एकूण 14,546 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 14,067 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
Leave a Reply