जाणून घ्या | आजच्या मंत्रिमंडळातील बैठकीतील महत्वपूर्ण निर्णय

Big9news Network

इनाम किंवा वतन जमिनी ज्या भोगवटादार वर्ग-२ च्या आहेत त्यांची अकृषिक बांधकामे गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करणार.
अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय

महसूल विभाग

राष्ट्रीय औषधी वनस्पती संस्था (National Institute of Medicinal Plants NIMP) महाराष्ट्रात स्थापन करणार. आडाळी येथे 50 एकर जागा देणार

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग

दिवा रेल्वे स्टेशन येथील लेव्हल क्रॉसिंग वर पुल बांधणे व पुलाचे जोड रस्त्याकरीता मंजूर विकास योजनेमध्ये फेरबदल करण्यास मान्यता.

नगर विकास विभाग

ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना दरमहा 1500 कायम प्रवासभत्ता

ग्रामविकास विभाग