Month: August 2020
-

Unlock 4 | राज्यातील जिल्हाबंदी अखेर समाप्त, ‘ई’ पास रद्द
राज्य सरकारच्या नव्या गाईडलाईननुसार, हॉटेल आणि लॉज सुरू होणार आहेत. मात्र मेट्रो, सिनेमा गृह बंदच राहणार आहे. मार्च महिन्यापासून राज्यात सुरु असलेली जिल्हा बंदी अखेर उठली आहे. राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी लागणारा ई पास अखेर राज्य सरकारने रद्द केला आहे. त्यामुळे राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी परवानगी लागणार नाही. राज्य सरकारने मिशन…
-

चीनला धडा देण्यासाठी देशी ‘ॲप’ची निर्मिती ; ‘शेअर इट’ला ‘असा’ पर्याय
चीनने भारतीय सैनिकांवर केलेल्या विश्वासघातकी हल्ल्यानंतर भारतात चिनी मालावर बहिष्काराचा नारा बुलंद झाला. भारत सरकारनेही चिनी ऍपवर बंदी घातली; परंतु त्याला समर्थ भारतीय पर्याय देणेही गरजेचे होते. भारतीय तरुणांनी यासाठी कंबर कसली आहे. त्यामध्ये प्राधिकरण-स्वप्ननगरी येथील तरुण अभियंता अभिजीत पवार याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्याने चिनी ऍप “शेअर इट’ आणि “झेंडर’ यांना पर्याय देण्यासाठी…
-

राहुल गांधींसारखं नेतृत्व काँग्रेसमध्ये नाही -संजय राऊत
मुंबई : काँग्रेसला मोठी परंपरा आहे. या पक्षाने देशाला अनेक पंतप्रधान दिलेत . त्यामुळे काँग्रेसनं वादळातून स्वतःला सावरावं, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.या त्यांच्या वक्तव्यामुळे सोशल मिडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत . देशात राहुल गांधींसारखं नेतृत्व काँग्रेसमध्ये नाही. देशाला आज मजबूत विरोधी पक्षाची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस नेतृत्वाच्या…






