Day: August 7, 2020

  • रुग्णालयातील बिलांच्या तक्रारी सोडविण्यासाठी ‘अधिकारी’…

    रुग्णालयातील बिलांच्या तक्रारी सोडविण्यासाठी ‘अधिकारी’…

    बिलांच्या तक्रारी सोडविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त    सोलापूर, दि. 7 – कोविड आणि नॉन कोविड रुग्णालयातील बिलांच्या तक्रारी सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांची नियंत्रण अधिकारी म्हणून आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे.   आदेशात…

  • पंढरपूर | संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरु…

    पंढरपूर | संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरु…

    पंढरपूर दि.7 –  पंढरपूर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी  जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी सात दिवस संचारबंदीचे आदेश पारीत केले आहेत. शहरात  पहिल्याच दिवसांपासून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरु असून जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची  माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांनी दिली. पंढरपुरातील नागरिकांनीही घरातच थांबून संचारबंदीच्या आजच्या पहिल्या दिवशी उत्स्फुर्द प्रतिसाद दिला.  …

  • ‘या’ निधीतून गावातील घरांना मिळणार ‘घरगुती नळजोडणी’

    ‘या’ निधीतून गावातील घरांना मिळणार ‘घरगुती नळजोडणी’

    केंद्र शासनाने 15 व्या वित्त आयोगातंर्गत ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या निधीमधील बंधीत स्वरूपातील निधी हा सद्यस्थितीत पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी प्राधान्याने वापरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने हा निधी ग्रामीण पाणीपुरवठा योजना कार्यक्रमांसाठी वापरण्याचा निर्णय पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने घेतला आहे. त्यामुळे या निधीतून गावांमधील सर्व घरांना घरगुती नळजोडणी मिळणार असल्याची माहिती, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील…

  • अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरण: CBIकडून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

    अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरण: CBIकडून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

    सुप्रसिध्द बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणास वेगवेगळे वळण लागत आहे. दरम्यान, तपास आता केंद्रीय अन्वेषण विभाग (C.B.I.) हाती घेतला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागने या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या सहा जणांमध्ये  रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती, रियाची आई संध्या चक्रवर्ती, वडील इंद्रजित चक्रवर्ती, सुशांत आणि रियाचा…

  • अमृत आहार योजनेत दूध भुकटीचे वितरण होणार-ॲड. यशोमती ठाकूर

    अमृत आहार योजनेत दूध भुकटीचे वितरण होणार-ॲड. यशोमती ठाकूर

    मुले व स्तनदा मातांच्या सुदृढ आरोग्य व पोषणासाठी उपयुक्त असल्याने दूध भुकटीचे पॅकिंग करून अमृत आहार योजनेत मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्ह्यात 25 हजारहून अधिक बालके व साडेपाच हजारहून अधिक मातांना त्याचा लाभ होणार आहे. जिल्ह्यातही मेळघाटसह सर्वदूर वितरणासाठी परिपूर्ण नियोजन करण्यात यावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री  तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री…

  • कुर्डूवाडीत डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर

    कुर्डूवाडीत डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर

    मनोधैर्य वाढविण्यासाठी राहणार प्रयत्नशील सोलापूर : कुर्डूवाडी येथील बोबडे हॉस्पिटलमध्ये डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मान्यता दिली असून या सेंटरचे प्रांताधिकारी ज्योती कदम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कुर्डूवाडी शहरात कोरोनाची रूग्णसंख्या वाढत असल्याने डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरची आवश्यकता होती. डॉ. रोहित बोबडे यासाठी पुढे आले, त्यांनी आपल्या बोबडे हॉस्पिटलमध्ये सेंटर सुरू…

  • दिलासादायक | एकाच दिवसात ‘कोरोनामुक्त’  १० हजार ८५४ रुग्ण

    दिलासादायक | एकाच दिवसात ‘कोरोनामुक्त’ १० हजार ८५४ रुग्ण

    राज्यात १ लाख ४६ हजार ३०५ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई, दि.६: राज्यासाठी मोठी दिलासादायक बाब म्हणजे आज देखील १० हजार ८५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६५.९४ टक्के एवढे आहे. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख १६ हजार ३७५ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या १ लाख ४६…