Day: August 16, 2020
-
असा हा अभिनव वर्धापनदिन ; पाचशे रोपांचे..
सोलापूर (प्रतिनिधी): येथील हरित वसुंधरा फाउंडेशनने वर्धापनदिन दिनाचे औचित्य साधत ‘ एक व्यक्ती एक रोप’ हा उपक्रम राबवला होता या उपक्रमात सहभागी होण्यासाठी हरित वसुंधरा फाउंडेशन कडे ऑनलाईन व फोनद्वारे सोलापूर शहर व परिसरातील पाचशे वीस लोकांनी सहभाग नोंदविला होता. स्वातंत्रदिनी शहरातील सात रस्ता येथे कोविड-१९ च्या शासन नियमावलीचे पालन करत हा उपक्रम पार पडला.…
-
पुन्हा बार्शी 70 ,पंढरपूर 84 तर मोहोळ ; ग्रामीण सोलापुरात वाढले 314 पॉझिटिव्ह ; 8 जणांचा मृत्यू
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज रविवारी ग्रामीण भागातील तब्बल 314 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 200 पुरुष तर 114 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 231 आहे. आज 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली…
-
शहरात आज 1397 ‘निगेटिव्ह’ तर 93 ‘पॉझिटिव्ह’ ; 4 जणांचा मृत्यू
सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज रविवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री 12 पर्यंत 1490 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी 1397 अहवाल निगेटिव्ह आले असून 93 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात 48 पुरुष तर 45 महिलांचा समावेश असल्याची माहिती सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.आज 25 बाधित व्यक्ती बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत. ज्या वेगाने सोलापूर शहर…