Day: August 17, 2020

  • राज्यात आज 8493 कोरोनाबधितांची वाढ ; 11391 ‘कोरोनामुक्त’

    राज्यात आज 8493 कोरोनाबधितांची वाढ ; 11391 ‘कोरोनामुक्त’

    राज्यात आज 8493 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 11391 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 428514 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 155268 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 70.9% झाले आहे. Today, newly 8493 patients have been tested as positive in the state.…

  • स्वर्गीय स्वर शांत ; पंडित जसराज यांचं निधन

    स्वर्गीय स्वर शांत ; पंडित जसराज यांचं निधन

      शास्त्रीय संगीतातील एक तारा निखळला असून एक स्वर्गीय सूर शांत झाला आहे. पंडित जसराज यांच निधन झालेे आहे. अमेरिकेतील न्यू जर्सी इथं पंडित जसराज यांच वृध्दापकाळाने निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. मेवाती घरण्याचे अत्यंत प्रतिभावंत शास्त्रीय गायक जसराज यांच सर्वात मोठं आणि मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या गायकीतील ‘जसरंगी’ ही जुगलबंदी. मेल आणि फिमेल…