Day: August 27, 2020
-
राहुल गांधींसारखं नेतृत्व काँग्रेसमध्ये नाही -संजय राऊत
मुंबई : काँग्रेसला मोठी परंपरा आहे. या पक्षाने देशाला अनेक पंतप्रधान दिलेत . त्यामुळे काँग्रेसनं वादळातून स्वतःला सावरावं, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.या त्यांच्या वक्तव्यामुळे सोशल मिडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत . देशात राहुल गांधींसारखं नेतृत्व काँग्रेसमध्ये नाही. देशाला आज मजबूत विरोधी पक्षाची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस नेतृत्वाच्या…
-
विरुष्काने दिली ‘गुड न्यूज’
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांनी आपल्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. अनुष्का आणि विराट लवकरच आईबाबा होणार आहेत. जानेवारी 2021 मध्ये त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. अनुष्का आणि विराट यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन ही गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अनुष्का शर्माने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर विराटसोबतचा एक फोटो…