Day: August 31, 2020

  • अशी मांडली ‘याचका’ची चित्तरकथा ; कोरोना काळातील हटका ‘वेध’

    अशी मांडली ‘याचका’ची चित्तरकथा ; कोरोना काळातील हटका ‘वेध’

    किरण खरटमल / सोलापूर म्हणतात ना कोरोनान जगणं शिकवलं, पण कोणासाठी ज्याच्याकडे भाकर आहे त्यांच्यासाठी, काही गरिबांना दानशूर व्यक्तींनी मदत केली, तर मायबाप सरकारने मोफत रेशन कार्ड वर धान्य, दाळ, तेल दिले. पण सर्वात मोठी संक्रांत आली ती म्हणजे लोकांच्या दयेवर जगणाऱ्या भिकारी लोकांवर. त्यांची व्यथा मांडली आहे. लॉकडाऊन 75 रुपये या लघु चित्रपटाच्या माध्यमातून.…

  • Unlock 4 | राज्यातील जिल्हाबंदी अखेर समाप्त, ‘ई’ पास रद्द

    Unlock 4 | राज्यातील जिल्हाबंदी अखेर समाप्त, ‘ई’ पास रद्द

    राज्य सरकारच्या नव्या गाईडलाईननुसार, हॉटेल आणि लॉज सुरू होणार आहेत. मात्र मेट्रो, सिनेमा गृह बंदच राहणार आहे. मार्च महिन्यापासून राज्यात सुरु असलेली जिल्हा बंदी अखेर उठली आहे. राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी लागणारा ई पास अखेर राज्य सरकारने रद्द केला आहे. त्यामुळे राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी परवानगी लागणार नाही. राज्य सरकारने मिशन…

  • चीनला धडा देण्यासाठी देशी ‘ॲप’ची निर्मिती ; ‘शेअर इट’ला ‘असा’ पर्याय

    चीनला धडा देण्यासाठी देशी ‘ॲप’ची निर्मिती ; ‘शेअर इट’ला ‘असा’ पर्याय

    चीनने भारतीय सैनिकांवर केलेल्या विश्‍वासघातकी हल्ल्यानंतर भारतात चिनी मालावर बहिष्काराचा नारा बुलंद झाला. भारत सरकारनेही चिनी ऍपवर बंदी घातली; परंतु त्याला समर्थ भारतीय पर्याय देणेही गरजेचे होते. भारतीय तरुणांनी यासाठी कंबर कसली आहे. त्यामध्ये प्राधिकरण-स्वप्ननगरी येथील तरुण अभियंता अभिजीत पवार याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्याने चिनी ऍप “शेअर इट’ आणि “झेंडर’ यांना पर्याय देण्यासाठी…

  • दिलासादायक | शहरात आज 55 महिला 15 पुरुष ‘कोरोनामुक्त’ ;नवे 55 ‘पॉझिटिव्ह’

    दिलासादायक | शहरात आज 55 महिला 15 पुरुष ‘कोरोनामुक्त’ ;नवे 55 ‘पॉझिटिव्ह’

    सोलापूर शहर हद्दीत आज सोमवारी कोरोनाचे 55  रुग्ण आढळले असून यामध्ये 38  पुरुष तर 17  स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 70  इतकी आहे. यामध्ये 15 पुरुष तर 55  महिलांचा समावेश होतो सोमवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 365  जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 310 जणांचे निगेटीव्ह तर 55 जणांचे अहवाल…