Month: August 2020
-
विरुष्काने दिली ‘गुड न्यूज’
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांनी आपल्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. अनुष्का आणि विराट लवकरच आईबाबा होणार आहेत. जानेवारी 2021 मध्ये त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. अनुष्का आणि विराट यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन ही गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अनुष्का शर्माने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर विराटसोबतचा एक फोटो…
-
आर-सेटी केंद्रामधून ‘ऑनलाईन’ वर्ग चालवा : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
सोलापूर,दि.25: बँक ऑफ इंडियाच्या आर-सेटी (रुरल सेल्फ एम्लॉयमेंट ट्रेनिंग इंन्स्टूटयूट) केंद्रामधून ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग चालवले जावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिल्या. बँक ऑफ इंडियाच्या आर-सेटी केंद्राच्या वार्षिक कार्यअहवालाचे प्रकाशन आज श्री.शंभरकर यांच्या हस्ते झाले. तसेच जिल्हा स्तरीय सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीस बँक ऑफ इंडियाचे विभागीय…