Month: August 2020
-

विश्व वारकरी सेनेचा सरकारला इशारा ; प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
अकोला – विश्व वारकरी सेनेच्या चार जिल्ह्याचे पदाधिकारी यांचे 31 ऑगस्ट विषयी मीटिंग व पत्रकार परिषद पार पडली. यावेळी वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रभर विविध प्रतिष्ठान व इतर दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली. परंतु वारकऱ्यांना मात्र भजन व मंदिर प्रवेशापासून दुर ठेवण्यात आलं आहे. त्या विरोधात ३१…
-

मोठी बातमी | आजपासून अर्थचक्र सुरु ; शेतीमालाच्या वाहतुकीसाठी ‘किसान रेल’
सोलापुरातील बळीराजासाठी तसेच वाहतूकदरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून आज शुक्रवार 21 ऑगस्टपासून नाशवंत कृषी मालाच्या वाहतुकीसाठी किसान रेल गाडीची सेवा सुरूवात करण्यात येणार आहे. भाजीपाला आणि फळांची वाहतुक करण्यात येणार आहे. सोलापुर आणि पुणे विभागामधील कोल्हापुर, सांगली, सोलापुर, पुणे, अहमदनगर परिसरात डाळींब, केळी, द्राक्षे इत्यादी फळे, भाजीपाला, फुले, कांदे अशा शेतमालाचे मोठ्या प्रमाणात …
-

‘मोहन’च्या माणुसकीचा हात ; ‘सेवा आमची आशीर्वाद तुमचा’…
सोलापूर : रस्त्यावरच्या निराधार, मनोरुग्ण, अस्वच्छ पुरुषांना आपुलकीची फुंकर आणि मानसिक आधार देण्याचे सामजिक अन् प्रेरणदायी काम सोलापूरातील एक तरुण करतोय. मनोयात्रीचा शोध घेऊन नि:स्वार्थी पणे त्यांच्या पुनर्वसनासाठी झटणाऱ्या या अवलियाचे नाव आहे मोहन नागेश तळकोकुल. मोहन हा ३० वर्षीय युवक. राठी कारखान्यात मुनिम म्हणून काम करतोय. परिस्थितीने गरीब असला तरी विचारांची गर्भश्रीमंती.दर आठवड्याला बुधवारच्या…
-

Big News | उद्यापासून एसटीची आंतरजिल्हा बससेवा सुरु ; ई-पास अट नाही…
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे गेली ५ महिने एसटीची आंतरराज्य व राज्यांतर्गत सेवा बंद करण्यात आली होती. त्यापैकी राज्यांतर्गत सेवा म्हणजेच आंतरजिल्हा बससेवा उद्या २० ऑगस्ट पासून सुरु होत असून, त्यामुळे गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो प्रवाशांना दिलासा मिळेल. अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी दिली. ते पुढे म्हणाले, उद्यापासून एसटीची…
-

माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे निधन
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील ज्येष्ठ नेते सुधाकर पंत परिचारक यांचे काल 17 ऑगस्ट रोजी रात्री पुणे येथे निधन झाले आहे. निधनाची वार्ता पसरताच परिसरात शोककळा पसरली आहे. पांडुरंग परिवाराचे प्रमुख श्री.सुधाकरपंत परिचारक यांचे काल दि.17 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 11.35 वाजता पुणे येथे दुःखद निधन झाले.मृत्युसमयी त्यांचे 84 वर्षे इतके वय होते. कोरोना पार्श्वभूमीवर त्यांचा…
-

राज्यात आज 8493 कोरोनाबधितांची वाढ ; 11391 ‘कोरोनामुक्त’
राज्यात आज 8493 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 11391 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 428514 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 155268 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 70.9% झाले आहे. Today, newly 8493 patients have been tested as positive in the state.…
-

स्वर्गीय स्वर शांत ; पंडित जसराज यांचं निधन
शास्त्रीय संगीतातील एक तारा निखळला असून एक स्वर्गीय सूर शांत झाला आहे. पंडित जसराज यांच निधन झालेे आहे. अमेरिकेतील न्यू जर्सी इथं पंडित जसराज यांच वृध्दापकाळाने निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. मेवाती घरण्याचे अत्यंत प्रतिभावंत शास्त्रीय गायक जसराज यांच सर्वात मोठं आणि मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या गायकीतील ‘जसरंगी’ ही जुगलबंदी. मेल आणि फिमेल…
-

असा हा अभिनव वर्धापनदिन ; पाचशे रोपांचे..
सोलापूर (प्रतिनिधी): येथील हरित वसुंधरा फाउंडेशनने वर्धापनदिन दिनाचे औचित्य साधत ‘ एक व्यक्ती एक रोप’ हा उपक्रम राबवला होता या उपक्रमात सहभागी होण्यासाठी हरित वसुंधरा फाउंडेशन कडे ऑनलाईन व फोनद्वारे सोलापूर शहर व परिसरातील पाचशे वीस लोकांनी सहभाग नोंदविला होता. स्वातंत्रदिनी शहरातील सात रस्ता येथे कोविड-१९ च्या शासन नियमावलीचे पालन करत हा उपक्रम पार पडला.…
-

पुन्हा बार्शी 70 ,पंढरपूर 84 तर मोहोळ ; ग्रामीण सोलापुरात वाढले 314 पॉझिटिव्ह ; 8 जणांचा मृत्यू
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज रविवारी ग्रामीण भागातील तब्बल 314 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 200 पुरुष तर 114 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 231 आहे. आज 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली…
-

शहरात आज 1397 ‘निगेटिव्ह’ तर 93 ‘पॉझिटिव्ह’ ; 4 जणांचा मृत्यू
सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज रविवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री 12 पर्यंत 1490 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी 1397 अहवाल निगेटिव्ह आले असून 93 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात 48 पुरुष तर 45 महिलांचा समावेश असल्याची माहिती सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.आज 25 बाधित व्यक्ती बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत. ज्या वेगाने सोलापूर शहर…