Month: August 2020
-

शहरात तपासणीचा उच्चांक ;आज 2823 निगेटिव्ह तर 116 पॉझिटिव्ह ; एकही मृत्यू नाही
सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज शनिवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री 12 पर्यंत तब्बल 2939 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी 2823 अहवाल निगेटिव्ह आले असून 116 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात 82 पुरुष तर 34 महिलांचा समावेश असल्याची माहिती सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.आज 79 बाधित व्यक्ती बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत. ज्या वेगाने सोलापूर…
-

मंदिर स्थापत्य, पर्यटन ; विद्यापीठातर्फे ऑनलाइन चर्चासत्र…
सोलापूर, दि.14-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व विभागातर्फे रविवार, 16 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मंदिर स्थापत्य आणि पर्यटन या विषयावर ऑनलाइन राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी दिली. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन डेक्कन अभिमत विद्यापीठाचे माजी…






