Day: September 1, 2020
-
‘बाप्पा’च्या सेवेसाठी बनवला माहिष्मती साम्राज्य महाल
सोलापुरातील गणेशोत्सव नेहमीच भव्यदिव्य आणि दिमाखदार असतो. राज्यातील नागरिकांचे लक्ष सोलापुरातील विविध अशा देखाव्याकडे लागून राहिलेले असते. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या सादरीकरणाला जरी गालबोट लागले असले तरी उत्साह कमी होईल तो गणेशभक्त कसला…! शहरातील एका कुटुंबातील सदस्यांनी थेट महिष्मती साम्राज्य घरातील बाप्पांच्या सेवेसाठी निर्माण केले, तेही अवघ्या तीनशे रुपयांमध्ये.कार्डबॉर्ड, बॉक्स चा पुठ्ठा, led लाईट्स, याचा…
-
कलम १८८ | राज्यात २ लाख ४६ हजार गुन्हे दाखल; ३४ हजार व्यक्तींना अटक
मुंबई दि. १ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ४६ हजार १७९ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३४ हजार १८२ व्यक्तींना अटक करण्यात आली असून २३ कोटी ४७ लाख ५३ हजार १६४ रु. दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२…