Day: September 7, 2020
-

प्राजक्ताच्या फोटोशूटवर नेटकरी ‘घायाळ’
‘टॅलेंट हंट शो’ मध्ये भाग घेण्यापासून ते शोची निवेदिका होईपर्यंत अभिनेत्री प्राजक्ता माळीने फार मेहनत घेतली आहे. केवळ तेवढेच नाही तर चित्रपटद्वारेही तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्राजक्ता सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून तिच्या नव्या फोटोशूटची सध्या इंस्टाग्रामवर फार चर्चा आहे. फोटोग्राफर विक्रांतने प्राजक्ताचे हे नवीन फोटोशूट केले असून त्यामध्ये प्राजक्ताचा अनोखा अंदाज पाहायला मिळत…
-

केंद्र सरकार 26 सरकारी कंपन्यातील हिस्सा विकणार…
भारतीय अर्थव्यवस्था कोरोना संकटात फारच डळमळीत झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकार सतत सरकारी उपक्रमात आपली भागीदारी विकण्याचा योजनेवर काम करत आहे त्यादृष्टीने 26 सरकारी कंपन्यातील हिस्सा विकण्यास आणि तेवीस कंपन्यांच्या खाजगीकरणाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. 27 जुलै 2020 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण याबाबत महत्वपूर्ण घोषणा केली. केंद्र सरकारने तेवीस सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे खासगीकरण…



