Day: September 12, 2020
-
मराठा आरक्षण | शरद पवारांकडून दिला असा ‘पर्याय’
मराठा आरक्षण स्थगितीवर शरद पवारांकडून अध्यादेशाचा पर्याय नवी दिल्ली : मराठा आरक्षण स्थगितीच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी अध्यादेशाचा पर्याय सुचवला आहे. स्थगितीच्या निर्णयात सरकारची कमतरता म्हणणारे लोक राजकारण करत आहेत. आम्हाला राजकारण करण्यात इंटरेस्ट नाही. आम्हाला या वर्गाला न्याय द्यायचा आहे, असं शरद पवार म्हणाले. हे आरक्षण टिकेल कसं आणि मुलांना न्याय कसा मिळेल…
-
विळखा वाढतोय ; आज नवे पॉझिटिव्ह 663 ; पंढरपूर, माळशिरस, बार्शीसह…
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज शनिवारी दि.12 सप्टेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 663 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 410 पुरुष तर 253 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 306 आहे. आज 13 जणांचा मृत्यू…
-
धक्कादायक | गेल्या २४ तासात राज्यात चार पत्रकारांचे निधन
मुंबई : महाराष्ट्रातील माध्यम क्षेत्राला हादरून टाकणारया आणि तमाम पत्रकारांची चिंता वाढविणारया बातम्या सातत्यानं येत आहेत. संतोष पवार यांच्या मृत्यूच्या धक्क्यातून अजून माध्यम क्षेत्र सावरलेले नसतानाच गेल्या २४ तासात राज्यात 4 पत्रकारांचे निधन झाल्याची बातमी असून राज्यातील अनेक पत्रकार कोरोनाशी लढा देत असल्याचे समोर आले आहेत. यामुळे माध्यमात चिंतेचे वातावरण आहे. पत्रकारांना बातम्यांसाठी सातत्यानं बाहेर…