Day: September 18, 2020
-
अन्यथा …राजकारणाला रामराम आणि राजीनामा देईन – खा.उदयनराजे भोसले
सातारा : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजीनामा द्यावा लागला तर वाटेल त्या परिस्थितीत देणारच,अशी भूमिका भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली आहे.मराठा आरक्षण सरकारने केले तर ठीक आहे, अन्यथा राजकारणाला रामराम करेन आणि राजीनामा देईन, असे मोठे विधान भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले आहे. कोणाला न्याय देता येत नसले,तर पदावर राहून काय…
-
‘वंचित’चे शहराध्यक्ष,नगरसेवक गणेश पुजारी यांचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ ; असे केले आवाहन
वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष नगरसेवक गणेश पुजारी यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती काही वेळापूर्वी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. कार्यकर्त्यांनी आणि सहकाऱ्यांनी घाबरून जाऊ नये माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना टेस्ट करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. काल गुरुवारी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता आनंद चंदनशिवे यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर सोलापुरातील…
-
कहर कोरोनाचा | मुंबईत जमावबंदी लागू ; कलम १४४
मुंबई दि. 17 : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबई जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुंबईत आज मध्यरात्रीपासून कलम 144 लागू करण्यात आले आहे. लोकांच्या वाढत्या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मुंबईत अनेक ठिकाणी गर्दी होताना दिसते. मुंबईत 18 सप्टेंबरपासून (आज मध्यरात्री) कलम 144 लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला…
-
चक्क स्कॉर्पियोतून शेळ्यांची चोरी ; एका तासात …
गुन्हा दाखल झाल्याच्या एकातासात चोरटे गजाआड कामती पोलिसांची कारवाई वाघोली:मोहोळ तालुक्यातील कामती पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या अरबळी ता.मोहोळ येथे दिवसाढवळ्या शेळ्यांची चोरी करून चार चाकी वाहनाने पोबारा करणाऱ्या चोरट्यांना कामती पोलिसांनी एक तासात जेरबंद केले आहे. पोलिसांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार पांडुरंग बबन राऊत,रा अरबळी ता.मोहोळ यांच्या राहत्या घरासमोरील तीन शेळ्यांची दोरखंड कापून कोणीतरी पाच लोक त्या शेळ्या…
-
लालपरी | आजपासून एसटी वाहतूक सेवा पूर्ण क्षमतेने धावणार ; हे आहेत नियम…
मुंबई दि.18 कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्यात आली होती. राज्य सरकारने नियमावली देत खाजगी प्रवासी वाहतूक व सार्वजनिक प्रवासी वाहतुकीला परवानगी दिली होती. 20 ऑगस्टपासून एसटी बसला 50 टक्के प्रवाशांसह परवानगी देण्यात आली होती. एका सीटवर एक प्रवासी या पद्धतीने प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्यात आली होती. आता महाराष्ट्र सरकारने आजपासून दि.18 सप्टेंबर पूर्ण…