Day: September 25, 2020

  • ग्रामीण सोलापुरातील नवे 434 ‘पॉझिटिव्ह’ या भागातील

    ग्रामीण सोलापुरातील नवे 434 ‘पॉझिटिव्ह’ या भागातील

    सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज शुक्रवारी दि.25 सप्टेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 434 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 257 पुरुष तर 177 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 314 आहे. आज 5 जणांचा मृत्यू झाल्याची…

  • सोलापूर | आज 68 जण पॉझिटिव्ह ; या भागातील…

    सोलापूर | आज 68 जण पॉझिटिव्ह ; या भागातील…

    सोलापूर शहरात कोरोनाचा संसर्ग हळूहळू वाढत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आज 614 टेस्टिंग अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 68 जण बाधित असल्याचे आढळून आले आहे.टेस्टिंग कमी असल्याने पॉझिटिव्ह रिपोर्ट कमी येत असल्याचं दिसून येत आहे. परंतु साधारणपणे पाचशेच्या वर टेस्टिंग गेल्यास संसर्गित व्यक्तींची संख्या जास्त दिसून येतेय. सोलापूर शहर हद्दीत आज शुक्रवारी दि.25 सप्टेंबर रोजी…