Month: September 2020
-
सोलापुरात ‘या’ मागण्यांसाठी घरोघरी लक्षवेधी आंदोलन
बेरोजगारीवर प्रभावी उपाय योजना करा.- अँड एम.एच.शेख सोलापूर दिनांक – कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन च्या काळात संबंध देशात भूकबळी आणि न भूतो न भविष्यती अशी बेकारीची परिस्थिती उद्भवली.उद्योगधंदे बंद पडले,लोकांची क्रयशक्ती घटली, असे भीषण दारिद्रय असताना केंद्र आणि राज्य सरकार यावर प्रभावी उपायांची अंमलबजावणी करण्याकरीता सर्वांना मोफत रास्त धान्य द्या, लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करा,…
-
माढा | ‘या’ चिमुकलीने पटकावला घोषवाक्य स्पर्धेत प्रथम क्रमांक
माढा /प्रतिनिधी – माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेतील इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांनी मेघश्री राजेंद्रकुमार गुंड हिने पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने 5 सप्टेंबर या शिक्षक दिनानिमित्त Thank a Teacher या उपक्रमांतर्गत घेतलेल्या घोषवाक्य स्पर्धेत विद्यार्थी गटात माढा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल तिला स्मतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. याकरिता मेघश्री हिस…
-
अपडेट | जगभरातील 2 कोटी 31 लाख कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे
सोमवारी जगभरात 2 लाख 30 हजार 816 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 4133 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूने आतापर्यंत जगभरात 9 लाख 69 हजार 018 जणांचा बळी घेतला आहे. अजूनही 74 लाख 03 हजार 198 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील 61 हजार 895 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. कोरोना रुग्णवाढीच्या…
-
सोलापूर शहरात आजपर्यंत मृत्यू 463 ; नवे ‘पॉझिटिव्ह 53…
MH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज मंगळवारी दि.22 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 53 रुग्ण आढळले असून यामध्ये 29 पुरुष तर 24 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 29 इतकी आहे. आज मंगळवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 485 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 435 निगेटीव्ह आहेत. आज पुन्हा 3…
-
सोलापूर | ग्रामीण भागात नवे 357 ‘पॉझिटिव्ह’ ;या भागातील….
MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज मंगळवारी दि.22 सप्टेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 357 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 231 पुरुष तर 126 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 269 आहे. आज 15 जणांचा…
-
अन्यथा …राजकारणाला रामराम आणि राजीनामा देईन – खा.उदयनराजे भोसले
सातारा : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजीनामा द्यावा लागला तर वाटेल त्या परिस्थितीत देणारच,अशी भूमिका भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली आहे.मराठा आरक्षण सरकारने केले तर ठीक आहे, अन्यथा राजकारणाला रामराम करेन आणि राजीनामा देईन, असे मोठे विधान भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले आहे. कोणाला न्याय देता येत नसले,तर पदावर राहून काय…
-
‘वंचित’चे शहराध्यक्ष,नगरसेवक गणेश पुजारी यांचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ ; असे केले आवाहन
वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष नगरसेवक गणेश पुजारी यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती काही वेळापूर्वी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. कार्यकर्त्यांनी आणि सहकाऱ्यांनी घाबरून जाऊ नये माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना टेस्ट करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. काल गुरुवारी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता आनंद चंदनशिवे यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर सोलापुरातील…
-
कहर कोरोनाचा | मुंबईत जमावबंदी लागू ; कलम १४४
मुंबई दि. 17 : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबई जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुंबईत आज मध्यरात्रीपासून कलम 144 लागू करण्यात आले आहे. लोकांच्या वाढत्या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मुंबईत अनेक ठिकाणी गर्दी होताना दिसते. मुंबईत 18 सप्टेंबरपासून (आज मध्यरात्री) कलम 144 लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला…
-
चक्क स्कॉर्पियोतून शेळ्यांची चोरी ; एका तासात …
गुन्हा दाखल झाल्याच्या एकातासात चोरटे गजाआड कामती पोलिसांची कारवाई वाघोली:मोहोळ तालुक्यातील कामती पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या अरबळी ता.मोहोळ येथे दिवसाढवळ्या शेळ्यांची चोरी करून चार चाकी वाहनाने पोबारा करणाऱ्या चोरट्यांना कामती पोलिसांनी एक तासात जेरबंद केले आहे. पोलिसांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार पांडुरंग बबन राऊत,रा अरबळी ता.मोहोळ यांच्या राहत्या घरासमोरील तीन शेळ्यांची दोरखंड कापून कोणीतरी पाच लोक त्या शेळ्या…
-
लालपरी | आजपासून एसटी वाहतूक सेवा पूर्ण क्षमतेने धावणार ; हे आहेत नियम…
मुंबई दि.18 कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्यात आली होती. राज्य सरकारने नियमावली देत खाजगी प्रवासी वाहतूक व सार्वजनिक प्रवासी वाहतुकीला परवानगी दिली होती. 20 ऑगस्टपासून एसटी बसला 50 टक्के प्रवाशांसह परवानगी देण्यात आली होती. एका सीटवर एक प्रवासी या पद्धतीने प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्यात आली होती. आता महाराष्ट्र सरकारने आजपासून दि.18 सप्टेंबर पूर्ण…