Month: September 2020
-

हॉटेल्स सुरु,खाजगी बसमधून प्रवासी वाहतुकीस परवानगी ;असे आहेत नियम …
‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत अनेक बाबींमध्ये सूट देत व अर्थचक्रास गती देण्यासाठी २ सप्टेंबर २०२० पासून खाजगी बसमधून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय कोणत्याही निर्बंधाशिवाय यापुढे आऊटडोर किंवा खुल्या जागेमध्ये व्यायाम आदी कार्ये करता येतील. हॉटेल (उपहारगृहे )आणि लॉज (निवासगृहे) यांना १०० टक्के क्षमतेने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तथापि, खाजगी बसमधून प्रवासी…