Month: October 2020

  • आज ग्रामीण भागात 1508 व्यक्ती निगेटिव्ह; तर नवे कोरोना बाधित 95…

    आज ग्रामीण भागात 1508 व्यक्ती निगेटिव्ह; तर नवे कोरोना बाधित 95…

    आज शनिवारी दि.31 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 95 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 57 पुरुष तर 38 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 111 आहे. आज 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आज एकूण 2575 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 2327 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोलापूर…

  • ‘ब्राह्मण समाज’च्या महामंडळाबाबत राज्यसरकारला निर्देश देणार – राज्यपाल कोश्यारी

    ‘ब्राह्मण समाज’च्या महामंडळाबाबत राज्यसरकारला निर्देश देणार – राज्यपाल कोश्यारी

    मुंबई – समस्त ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाने शनिवारी मुंबईतील राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी समस्त ब्राह्मण समाजाचे समन्वयक प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांनी ब्राह्मण समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाबाबात चर्चा केली. राज्यपालानी राज्य सरकारला सकारात्मक निर्देश देण्याचे वचन दिले . यावेळी ब्रम्ह महाशिखर परिषदेचे प्रवक्ते विश्वजीत देशपांडे यांनी ब्राह्मण समाजाची महाराष्ट्रातील लोकसंख्या व त्यांच्या ग्रामीण…

  • आज बरे झाले 214; तर 5 जणांचा मृत्यू… वाचा

    आज बरे झाले 214; तर 5 जणांचा मृत्यू… वाचा

    आज शुक्रवारी दि.30 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 248 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 180 पुरुष तर 68 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 214 आहे. आज 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आज एकूण 2575 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 2327 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोलापूर…

  • मोठी बातमी | जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 935 कोटी रुपयांचे नुकसान ;मदतीचे प्रस्ताव…

    मोठी बातमी | जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 935 कोटी रुपयांचे नुकसान ;मदतीचे प्रस्ताव…

    पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती, मदतीचे प्रस्ताव शासनाला सादर     सोलापूर,दि.30: जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे 935 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिली. या नुकसानीचे पंचनामे जवळपास पूर्ण झाले असून शासनाकडे मदतीसाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत, असेही त्यांनी आज सांगितले.             पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्ह्यात…

  • एम.के.फाऊंडेशन तर्फे दिवाळी फराळाचे वाटप

    एम.के.फाऊंडेशन तर्फे दिवाळी फराळाचे वाटप

    सोलापूर : सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना समाजातील निराधार, गरीब कुटुंब मात्र या आनंदापासून दूर असतात. या वंचित घटकांतील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांचीही दिवाळी गोड व्हावी यासाठी शहरातील सेवाभावी संस्था आणि दानशूर व्यक्ती सरसावल्या आहेत. गरजू कुटुंबांना दिवाळी फराळ व मिठाईचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेकांची दिवाळी आनंदमय बनणार आहे. शहरातील एम.के.…

  • ‘हा’ परिवार करत आहेत कोरोनाच्या लढाईत योगदान… वाचा

    ‘हा’ परिवार करत आहेत कोरोनाच्या लढाईत योगदान… वाचा

    सोलापूर : कोरोना व्हायरसने देशात हैदोस घातला आहे. अशातच कोरोना विरूद्ध लढा देण्यासाठी संपूर्ण जग पुढे सरसावला आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत काही परिवारातील डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी आणि पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत. दरम्यान पुण्यातील एक संपूर्ण मुस्लिम कुटुंबीय स्वत:च्या जिवाची पर्वा न करता योगदान देत आहेत. विशेष म्हणजे हे तिघेही अत्यावश्यक सेवेमध्ये मार्च  महिन्यांपासून काम करत…

  • दिवाळीच्या स्वागतासाठी रंगीबेरंगी, आकर्षक दिवे, पणत्या बाजारात दाखल

    दिवाळीच्या स्वागतासाठी रंगीबेरंगी, आकर्षक दिवे, पणत्या बाजारात दाखल

    सोलापूर : दिवाळी म्हणजे दिव्यांचा लखलखाट, प्रकाशाचा झगमगाट. घराच्या दारापाशी, तुळशीजवळ लावण्यात येणा-या दिव्यांमुळे शहरात मंगलमय वातावरणाची प्रचिती येते. दिवाळीशी अतूट नाते असणारे हे दिवे बाजारात दाखल झाले आहेत. छोटय़ाशा, नाजूक, रंगीबेरंगी पणत्यांमुळे दिपोत्सव पूर्ण होऊच शकत नाही. दसरा झाल्यानंतर  दुकानात विक्रीसाठी दाखल झालेले दिवे नजरेस पडत आहेत. दिवाळीच्या निमित्तानं बाजारात विविध डिझाईन, रंगसंगती, आकार,…

  • आज बरे जाले 161 तर; तर नवे बाधित रुग्ण…

    आज बरे जाले 161 तर; तर नवे बाधित रुग्ण…

    आज गुरुवारी दि.29 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील 188 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 116 पुरुष तर 72 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 161 आहे. आज 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आज एकूण 2810 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 2622 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील…

  • केंद्रीय मंत्री स्मृती इराणींना कोरोनाची लागण, ट्विटरवरुन दिली माहिती

    केंद्रीय मंत्री स्मृती इराणींना कोरोनाची लागण, ट्विटरवरुन दिली माहिती

        जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. भारतात देखील त्याचं प्रमाण वाढत आहे. या घातक आजरामुळे आतापर्यंत बर्‍याच लोकांनी आपले प्राण देखील गमावले आहेत. देशातील अनेक नामांकित व्यक्तींबरोबरच काही केंद्रीय मंत्रीदेखील या आजाराला बळी पडले आहेत. त्यातच आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. (covid positive) याबाबत स्वत:…

  • कोविड संकटकाळात नोकरी गेलेल्यांना रोजगार देण्यासाठी मायग्रंट सपोर्ट सेंटर्स

    कोविड संकटकाळात नोकरी गेलेल्यांना रोजगार देण्यासाठी मायग्रंट सपोर्ट सेंटर्स

    अमरावती, दि. 28 : कोरोना प्रादुर्भावात नोकरी गेलेल्या व्यक्तींना पुन्हा रोजगार मिळवून देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत मायग्रंट सपोर्ट सेंटर्स उभारण्यात येत आहेत. त्याद्वारे स्थलांतरितांचे प्रश्न सोडविणे व रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर दिली. कोरोना संकटकाळात लॉकडाऊनमध्ये अनेक उद्योग-व्यवसायांवर मर्यादा आल्या, अनेकांचा रोजगार हिरावल्याने त्यांना गावी परतावे लागले. अशा व्यक्तींना पुन्हा रोजगाराच्या…