Day: October 4, 2020
-
सोलापूर |ग्रामीण भागातील 8 जणांचा मृत्यू ; नवे पॉझिटिव्ह
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज रविवारी दि.4 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 251 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 163 पुरुष तर 88 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 222 आहे. आज 8 जणांचा मृत्यू…
-
शहरात बरे झाले 47 तर ‘पॉझिटिव्ह’49 ; या परिसरातील…
सोलापूर शहरात आज रविवारी दि.4 ऑक्टोबर रोजी कोरोनाचे नवे 49 रुग्ण आढळले असून यामध्ये 28 पुरुष तर 21 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 47 इतकी आहे. आज रविवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 568 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 519 निगेटीव्ह आहेत. आज 1 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची…
-
राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० टक्क्यांवर; उपचाराखालील रुग्णांची संख्या घटली
मुंबई, दि.३ : राज्यात आज १६ हजार ८३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर १४ हजार ३४८ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत ११ लाख ३४ हजार ५५५ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.३ टक्के आहे. राज्यातील उपचाराखालील रुग्णांची संख्या कमी झाली असून सध्या २ लाख ५८ हजार १०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.…