Day: October 6, 2020
-
सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात कलम 37 (1) व 37 (3)आदेश लागू ; हे आहेत नियम…
सोलापूर, दि.6 : सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून 3 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर 2020 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) आणि 37 (3) आदेश अपर जिल्हादंडाधिकारी अजित देशमुख यांनी जारी केले आहेत. या आदेशानुसार शस्त्रे, झेंडा लावलेली काठी किंवा शरीरास ईजा करण्याकरीता…
-
‘दक्षिण’चा आगामी आमदार शिवसेनेचाच : पुरुषोत्तम बरडे
‘दक्षिण’चा आगामी आमदार शिवसेनेचाच : पुरुषोत्तम बरडे सोलापूर – दक्षिण सोलापूर मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद असून आगामी निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून शिवसेनेचाच आमदार निवडून येईल असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी व्यक्त केला. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातील शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक सोमवारी सकाळी जुनी मिल कंपाऊंड येथील शिवसेना कार्यालयात आयोजित करण्यात आली…
-
शेजाऱ्यांचे सोयाबीन करू लागण्यास गेल्या अन जीव गमावून बसल्या; माढा तालुक्यातील घटना
शेजाऱ्यांचे सोयाबीन करू लागण्यास गेल्या अन जीव गमावून बसल्या; माढा तालुक्यातील घटना माढा: माढा तालुक्यातील मानेगाव परिसरातील बुद्रुकवाडी येथे दुसर्या च्या शेतात कमी लोक असल्यामुळे सोयाबीन करण्यासाठी मदतीला गेलेल्या महिलेचा मळणी यंत्रावर सोयाबीन करत असताना स्कार्प व साडीचा पदर मशीनमध्ये अडकून महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना एवढी भयानक होता, की त्या महिलेचे पूर्ण डोकेच…