Day: October 7, 2020
-
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या आरोग्य, शिक्षणावर भर द्या;जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या आरोग्य, शिक्षणावर भर द्या;जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या आरोग्य, शिक्षणावर भर द्या;जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर. सोलापूर, दि.7 : अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीबरोबर त्यांच्या शिक्षण, आरोग्य आणि कौशल्यावर भर देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रशासनाला दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी पंतप्रधानांच्या नवीन 15 कलमी कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी अल्पसंख्याक सनियंत्रण समितीच्या…
-
उत्तर प्रदेशात दंगली भडकवण्यासाठी मॉरीशसमधून आला 100 कोटींचा निधी
दि.7 : हाथरसच्या बाबतीत मोठा खुलासा झाला आहे. EDच्या प्राथमिक अहवालानुसार, या घटनेच्या पार्श्वभूमीवर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाला (पीएफआय) मॉरिशसकडून 50 कोटी रुपये मिळाले. संपूर्ण निधी 100 कोटींपेक्षा जास्त होता असा दावा ईडीने केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. हाथरसमध्ये दंगल घडवण्याच्या आरोपावरून मेरठ येथून चार संशयितांना अटक करण्यात आली. या चौघांचे पीएफआय…
-
बनावट सहीचा वापर करुन 80 हजारांची फसवणूक;तिघा नोकरांविरुद्ध गुन्हा दाखल
सोलापूर,दि.७: धनादेशावर बनावट सहीचा वापर करीत तिघा नोकरांनी मिळून ९० हजार रुपये काढून वयोवृध्द महिलेची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. तारा जगदीश जाजू (वय ६७, रा. सम्राट चौक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुदर्शन साका, अरविंदा साका, निशिकांत बुलबुले यांच्याविरुध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वरील तिघे फिर्यादीच्या दुकानात नोकर म्हणून कामाला होते. या…
-
धडाकेबाज | पंढरपुरात गुटख्यासह 35 लाखांचा मुद्देमाल जप्त
पंढरपूर,दि.4 : विक्रीसाठी छुप्या पध्दतीने गुटखा घेऊन जात असताना शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून पंचवीस लाख रुपयांच्या गुटख्यासह 35 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सागर दत्तात्रय महाजन ( चालक- रा. नागझरवाडी, ता. कळंब, जि. उस्मानाबाद ) , रवींद्र रामचंद्र दिवार ( चालक – रा . आळंद मातोबा, ता. हवेली, जि…
-
मोठी बातमी | मुंबई-सोलापूर-मुंबई ; ‘सुपरफास्ट’ विशेष एक्सप्रेस धावणार
सोलापूर,दि.7 : शुक्रवार दिनांक 09.10.2020 पासून गाडी क्र. 02115/02116 मुंबई-सोलापुर-मुंबई सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस धावणार. गाडी क्रमांक 02115 छत्रपती शिवाजी महाराज ट्रर्मिनस (मुंबई) ते सोलापूर सुपरफास्ट विषेश एक्स्प्रेस शुक्रवारपासून (ता. 9) सीएसएमटी (मुंबई) स्थानकावरून धावणार आहे. गाडी क्रमांक 02116 सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज ट्रर्मिनस (मुंबई) सुपरफास्ट विशेष एक्स्प्रेस शुक्रवार (ता. 9) पासून सोलापूर स्थानकावरून धावणार आहे.…