Day: October 11, 2020
-
सावधान | घराची खिडकी उघडी ठेवत असाल; चोरीची नवीन पद्धत, वाचा…
सोलापूर,दि.11 : काठीला तारेचे हूक बांधून खिडकीतून चोऱ्या करण्याचा नवा फंडा चोरट्यांनी अमलात आणण्यास सुरुवात केली आहे. अशा प्रकारची चोरी जुन्या विडी घरकूल भागातील भाग्यनगर येथे घडली आहे. श्रीकांत जनार्दन इंजामुरी (वय 29) हे गुरुवारी रात्री कुटुंबासह घरामध्ये झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बांबूला तारेचा आकडा तयार करून खिडकीतून हात घालून बेडरूम मधील भिंतीला अडकवून…