Day: October 12, 2020
-
शहरात आजपर्यंत कोरोनामुक्त 7706 ; नव्याने पॉझिटिव्ह 28
सोलापूर शहरात आज सोमवारी दि.12 ऑक्टोबर रोजी कोरोनाचे नवे 28 रुग्ण आढळले असून यामध्ये 20 पुरुष तर 8 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 93 इतकी आहे. आज सोमवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 428 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 400 निगेटीव्ह आहेत. आज 1 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची…