Day: October 18, 2020
-
जुळे सोलापूरच्या विकासासाठी कटिबद्ध;खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी
सोलापूर,जुळे सोलापूर शहर हद्द वाढ भागातील समस्येबाबत संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने संभाजी ब्रिगेड शहर अध्यक्ष शाम कदम यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांना शेळगी येथील मठात भेटून निवेदन देण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड च्या शिष्टमंडळ यांच्याशी सोलापूरच्या विविध प्रश्नांवर सुमारे अर्धा तास चर्चा करण्यात आली. आसरा चौकातून जुळे सोलापूर कडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेला…
-
आपल्यासाठी आजही ‘मास्क” हीच लस – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सुरक्षित आणि निरोगी महाराष्ट्रासाठी आपण सगळे घेऊया, ‘MAH कसम’ कोरोना विरुद्धचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. यावर लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना जाणीव करुन द्या. कोरोनाची दुसरी लाट येऊ द्यायची नाही यासाठी MAH अर्थात मास्क, अंतर आणि हातांची स्वच्छता अशी ‘मां कसम’ सर्वांनी घ्यावी असे आवाहन…
-
अस्मानी संकट | राज्यात २१ ऑक्टोबरपर्यंत कोसळणार पाऊस ; ‘या’ जिल्ह्यात…
राज्यावर अस्मानी संकट घोंगावण्याचे चित्र पुन्हा दिसून येत आहे. कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव आता हळूहळू का होईना ओसरत असतानाच हवामानात झालेल्या बदलामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पाऊसाची स्थिती तयार होत आहे – राज्यभरात पावसाचा मुक्काम २१ ऑक्टोबरपर्यंत असेल -याकाळात राज्यात अनेक भागात पुन्हा मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने…
-
‘अतिवृष्टी’चा जोरदार फटका, गाव पुनर्वसन करण्याची गावकऱ्यांची मागणी
अक्कलकोट तालुक्यात पावसाचा हाहाकार, प्रविणकुमार बाबर / सांगवी अक्कलकोट दि.१८ – राज्यात परतीच्या पावसामुळे अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. अक्कलकोट शहर आणि तालुक्यात पावसाचा तडाखा बसला आहे. बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी शिरले होते. कुरनुर धरणातून सांगवी बु नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. हा विसर्ग इतका मोठा होता की, सांगवी बु…
-
आज ग्रामीण भागात बरे झाले 252; तर पॉझिटिव्ह 120
आज रविवारी दि.18 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 120 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 74 पुरुष तर 46 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 252 आहे. आज 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आज एकूण 1399 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 1279 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोलापूर…
-
सोलापूर | आज कोरोनाबाधित 34; तर 1 जणांचा मृत्यू
सोलापूर शहरात आज रविवारी दि.18 ऑक्टोबर रोजी कोरोनाचे नवे 34 रुग्ण आढळले असून यामध्ये 23 पुरुष तर 11 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 31 इतकी आहे. आज शुक्रवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 320 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 286 निगेटीव्ह आहेत. आज 1 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची…
-
साहेब ! जय महाराष्ट्र ; एका शेतकऱ्याने मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलेलं खुलं पत्र..वाचा
सोलापूर जिल्ह्यात असलेल्या शेतामध्ये अतिवृष्टी, महापुरामुळे किती नुकसान झालेलं पाहणी करण्यासाठी व जनतेला आधार देण्यासाठी आपण येताय . पण साहेब नदी काठावरील खूप विदारक परिस्थिती आहे.संपुर्ण ऊसपिक व इतर पिके भुईसपाट झालेली दिसतील, लाईटचे खांब पडलेले, तारा तुटलेल्या बांध फुटलेले, कसं सावरायचं हे सुचत नाही.त्याही पेक्षा वाईट असं की माती वाहुन गेल्यानं जमीन नापिक होणारं…