Day: October 27, 2020
-
देवींच्या महावस्त्राचा लिलाव टाळून ‘या’ भगिनींसाठी कल्याणी माता मंडळाचा उपक्रम
सोलापूर (प्रतिनिधी) जुळे सोलापूर भागातील कल्याण नगर येथील कल्याणी माता नवरात्र महोत्सव मंडळाच्यावतीने पारधी वस्तीतील गोरगरीब महिलांना 200 साड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड शहर अध्यक्ष श्याम कदम ,मंडळाचे अध्यक्ष कृष्णा झिपरे याची प्रमुख उपस्थिती होती. विजयादशमी चे औचित्य साधून हा सामाजिक उपक्रम घेण्यात आला. दर वर्षीपासून देवी भक्त श्रद्धेने माता कल्याणीची पूजा करून…
-
मोठी बातमी | अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सौर कृषी पंप योजनेचा लाभ…
सोलापूर, दि.27: शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होऊन सिंचन करता येण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना आणली आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जमाती लाभार्थ्यांनी विशेष घटक योजनेंतर्गत नवीन सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त कैलास आढे यांनी केले आहे. जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे…
-
नवीन वीजजोडण्यांची कामे येत्या जानेवारीपर्यंत पूर्ण करा…
मुंबई, दि. २७ : एचव्हीडीएस अंतर्गत नवीन वीजजोडण्यांची कामे येत्या जानेवारी पर्यंत पूर्ण करा; ६०० मीटरपेक्षा अधिक लांबीवर वीजजोडणी असेल तर वाढीव खर्च जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यासाठी प्रस्ताव द्या, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले. खानापूर (जि. सांगली) विधानसभा मतदारसंघातील ऊर्जा विभागाच्या कामांचा आढावा डॉ. राऊत यांनी घेतला. यावेळी आमदार अनिल बाबर,…
-
सोलापूर | ‘या’ 49 गावात मिळणार रेशन दुकानास परवानगी ; हे आहेत नियम
सोलापूर, दि.27: जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत वाढीव लोकसंख्येमुळे आणखी 49 गावात रास्त भाव दुकानांना परवानगी देण्यात आली असून दुकानासाठी अर्ज करण्याची मुदत कार्यालयीन वेळेत 2 नोव्हेंबर 2020 ते 2 डिसेंबर 2020 असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल कारंडे यांनी दिली आहे. सध्याची रास्त भाव दुकाने, किरकोळ केरोसिन परवाने तसेच ठेवून रद्द असलेली व यापुढे रद्द होणारी, राजीनामा…
-
आज शहरात 2 जणांचा मृत्यू तर नवे कोरोना बाधित 35
सोलापूर शहरात आज मंगळवारी दि.27 ऑक्टोबर रोजी कोरोनाचे नवे 35 रुग्ण आढळले असून यामध्ये 22 पुरुष तर 13 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 22 इतकी आहे. आज मंगळवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 501 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 466 निगेटीव्ह आहेत. आज 2 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची…
-
आज ग्रामीण भागात बरे झाले 164; तर नवे बाधित 117
आज मंगळवारी दि.27 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 117 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 72 पुरुष तर 45 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 164 आहे. आज 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आज एकूण 1316 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 1119 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोलापूर…