Day: October 28, 2020
-
केंद्रीय मंत्री स्मृती इराणींना कोरोनाची लागण, ट्विटरवरुन दिली माहिती
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. भारतात देखील त्याचं प्रमाण वाढत आहे. या घातक आजरामुळे आतापर्यंत बर्याच लोकांनी आपले प्राण देखील गमावले आहेत. देशातील अनेक नामांकित व्यक्तींबरोबरच काही केंद्रीय मंत्रीदेखील या आजाराला बळी पडले आहेत. त्यातच आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. (covid positive) याबाबत स्वत:…
-
कोविड संकटकाळात नोकरी गेलेल्यांना रोजगार देण्यासाठी मायग्रंट सपोर्ट सेंटर्स
अमरावती, दि. 28 : कोरोना प्रादुर्भावात नोकरी गेलेल्या व्यक्तींना पुन्हा रोजगार मिळवून देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत मायग्रंट सपोर्ट सेंटर्स उभारण्यात येत आहेत. त्याद्वारे स्थलांतरितांचे प्रश्न सोडविणे व रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर दिली. कोरोना संकटकाळात लॉकडाऊनमध्ये अनेक उद्योग-व्यवसायांवर मर्यादा आल्या, अनेकांचा रोजगार हिरावल्याने त्यांना गावी परतावे लागले. अशा व्यक्तींना पुन्हा रोजगाराच्या…
-
विमान ‘उडान’ साठी अडथळा ठरणारी अनधिकृत चिमणी पाडा ; न्यायालयाचा आदेश पाळा…
सोलापूरच्या शहर व औद्योगिक विकासात अडथळा ठरलेली श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची अनधिकृत चिमणी पाडण्यासंदर्भात काही उद्योजकांनी आणि समाजसेवक यांनी महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांना निवेदन दिले.त्यावेळी चिमणी पाडकामा बद्दल थांबलेल्या कार्यवाहीबद्दल या सर्वांनी माहिती घेतली. सोलापूरच्या विकासात अडथळा ठरलेली सोलापूर सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची अनाधिकृत बेकायदेशीर चिमणीच्या पाडकामा विषयी सोलापूरच्या तज्ञ शिष्टमंडळाने सोलापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत…
-
सोलापूर | ग्रामीण भागात वाढले 140 ‘पॉझिटिव्ह’ ; 6 जणांचा मृत्यू या भागातील…
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज बुधवारी दि.28 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील 140 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 88 पुरुष तर 52 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत तब्बल दहा हजार 570 महिलांनी कोरोनावर मात केलीय. जिल्ह्यातील विविध रुग्णालयातून उपचार घेऊन तब्बल 26 हजार 499 जण बरे झाले आहेत त्यामध्ये 15,929 पुरुषांचा समावेश होतोय. आज बरे…
-
डॉक्टर बनून फौजदारांनी टाकली गेम ; सराईत गुन्हेगारास पकडले रंगेहाथ…
दि.२८(विशेष प्रतिनिधी ) तालुक्यातील मंद्रुप पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष फौजदार गणेश पिंगुवाले यांनी तात्पुरती डॉक्टरची प्रमुख भूमिका बजावत सराईत गुन्हेगाराला रंगेहाथ पकडले. फौजदार पंगुवाले यांनी केलेल्या अफलातून कामगिरीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे , याबाबत सविस्तर माहिती एक सिनेमातील कथानकप्रमाणेच आहे, आरोपी अशोक उर्फ आशिकाऱ्या छपरु काळे (वय-३५. रा-नायकोडे वस्ती मोहोळ) हा सराईत गुन्हेगार सोहेल…
-
सायकलच्या विक्रीत वाढ; सायकलीनी तरुणांच्या आयुष्यावर केलं गारूड
सोलापूर : कोरोनामुळे व्यायामशाळा, तालीम, मैदाने बंद असल्याने स्वत:ला फिट राखण्यासाठी लोक सायकलीचा वापर करू लागले आहेत. पर्यावरणपूरक, आरोग्यवर्धक, इंधनबचत करणारा पर्याय म्हणून पाहिल्या जाणार्या सायकलींना पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. तरूणाईपासून ते आबालवृद्धांपर्यंत सायकलची क्रेझ वाढत आहे. मधली काही वर्ष तरुणाईच्या आयुष्यातून सायकल हद्दपार झाली होती. पण आता अचानक जबरदस्त वेगानं सायकल त्यांच्या आयुष्यात परत…
-
‘या’ समाजकारी महिलांमुळे आजी-आजोबांना मिळते सुखाचे चार घास
सोलापूर : शहरात असे अनेक गरीब लोक राहतात, ज्यांना एक वेळच्या जेवणाची भ्रांत असते. अनेकदा त्यांना उपाशीपोटी झोपावे लागते. तर काही जण पाणी पिऊन दिवस काढताहेत. महागाईचा मार आणि गरिबीचा भार सोसत ते दिवस पुढे ढकलत आहेत. अशा वृद्ध लोकांना पोटभर अन्न मिळावे यासाठी शहरातील उद्योगवर्धिनी संस्थेच्या वतीने दोन वेळचे मोफत जेवण पुरवले जाते. मागील ५…
-
माझी प्रकृती उत्तम, काळजीचे कारण नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार
माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिकांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याशा विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन. असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशाद्वारे कळविले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे घरात (गृह…