Month: October 2020
-

आज शहरात 2 जणांचा मृत्यू तर नवे कोरोना बाधित 35
सोलापूर शहरात आज मंगळवारी दि.27 ऑक्टोबर रोजी कोरोनाचे नवे 35 रुग्ण आढळले असून यामध्ये 22 पुरुष तर 13 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 22 इतकी आहे. आज मंगळवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 501 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 466 निगेटीव्ह आहेत. आज 2 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची…
-

आज ग्रामीण भागात बरे झाले 164; तर नवे बाधित 117
आज मंगळवारी दि.27 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 117 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 72 पुरुष तर 45 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 164 आहे. आज 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आज एकूण 1316 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 1119 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोलापूर…
-

कोरोना टेस्टिंग दरात चौथ्यांदा घट ; आता याच किंमतीत होणार चाचणी – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि. 26 : राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले असून प्रति तपासणी सुमारे 200 रुपये कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी 980, 1400 आणि 1800 रुपये असा कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार…
-

पोलीस स्टेशनमध्ये बसविण्यात आली पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी वाचा…
आज विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये एका उपक्रमासाठी आम्ही हजर होतो. पोलीस स्टेशन म्हणलं की, सर्वप्रथम सर्वांच्या कपाळावर आठ्या येतात. कुठला गुन्हा घडला आहे का किंवा “कुछ तो गडबड है” अशी उलटसुलट चर्चा सर्वसामान्यांमध्ये होत असते. परंतु पर्यावरणचंग जागरसंबंधी चळवळ घेऊन आज आम्ही फौजदार चावडी पोलिस स्टेशनमध्ये येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजयजी साळुंके…
-

आज ग्रामीण भागात बरे झाले 184 ; नवे कोरोना बाधित 38 महिलांचा समावेश …वाचा
आज रविवारी दि.25 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 107 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 69 पुरुष तर 38 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 184 आहे. आज 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आज एकूण 1248 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 1141 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोलापूर…
-

‘या’ चित्रकाराने केली दृष्टिहिनतेवर मात : चित्रकलेतला यशस्वी प्रवास वाचा…
सोलापूर : एका डोळ्याने जन्मताच दिव्यांग, घरची परिस्थिती बेताचीच, लहानपणी तळ्याच्या काठी प्रथमतः सुरुवात करून चित्रकलेचे धडे गिरविले. आणि स्वतःच्या कलेला आणि परिस्थितीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. ही कहाणी आहे बार्शी तालुक्यातील जामगाव येथील एका डोळ्याने दिव्यांग असलेल्या चित्रकार महेश मस्के याची. जामगावचा हा पट्ट्या, त्याच्या कलेने आणि कर्तृत्वाने महाराष्ट्रभर चांगलाच गाजत आहे. एका…
-

नवरात्रीचे ‘नवविचार’, महिलांच्या प्रश्नांवर जनजागृती
सोलापूर : नवरात्रीनिमित्त नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे परिधान करण्याची नवीन पध्दत आपल्याला अलीकडे पहायला मिळत आहे. पण केवळ महिलांनी नऊ रंगाचे कपडे परिधान करण्यापेक्षा या नऊ दिवसांचा उपयोग महिलांना काही संदेश देण्यासाठी ‘समाजबंध’ या सामाजिक संस्थेने केला आहे. गेल्यावर्षी समाजबंधने यानिमित्ताने केलेले नव विचारांचे पोस्टर्स सोशल मीडियावर प्रचंड गाजल्यानंतर यावर्षी नवीन संकल्पना घेऊन जनजागृती…
-

ग्रामीण सोलापूर | 9 जणांचा मृत्यू; तर नवे बाधित रुग्ण 125…
आज शनिवारी दि.24 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 125 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 75 पुरुष तर 50 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 192 आहे. आज 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आज एकूण 1717 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 1592 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोलापूर…
-

सोलापूर | शहरात फक्त 535 जण ‘बाधित’तर बरे झाले 8334 ; आजचे ‘पॉझिटिव्ह’ या भागातील…
सोलापूर शहरात आज शनिवारी दि.24 ऑक्टोंबर रोजी कोरोनाचे 28 रुग्ण आढळले असून यामध्ये 20 पुरुष तर 8 स्त्रियांचा समावेश आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 56 इतकी आहे. यामध्ये 33 पुरुष तर 23 महिलांचा समावेश होतो. आज शनिवारी सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार फक्त 331 जणांचे अहवाल…
-

ग्रामीण सोलापूर | नवे बाधित रुग्ण 146 तर मृत्यू…वाचा
आज शुक्रवारी दि.23 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 146 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 86 पुरुष तर 60 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 182 आहे. आज 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आज एकूण 1450 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 1304 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोलापूर…
