Month: October 2020
-

आज ग्रामीण भागात 10 जणांचा मृत्यू ; तर 121 कोरोनाबाधित
आज बुधवारी दि.21 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 121 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 77 पुरुष तर 44 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 251 आहे. आज 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आज एकूण 1763 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 1642 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोलापूर…
-

चित्रकलेच्या संवर्धनासाठी ‘या’ चित्रकाराची धडपड
सोलापूर : चित्रकला व संगीत या दोन्हींना हजारो वर्षांची परंपरा आहे. दोन्ही कला जगातल्या सर्व संस्कृतींमध्ये विकसित झालेल्या आहेत. दोन्ही कलांमध्ये अनेक प्रयोग झाले आहेत, कलाकारांनी आपल्या शैली निर्माण केल्या आहेत. थोडक्यात दोन्ही कला तुलना करण्याजोग्या आहेत. मात्र, संगीताचा जितक्या प्रमाणावर प्रसार झालेला दिसतो, तितक्या प्रमाणात चित्रकलेचा झालेला दिसत नाही. या कलेचा अधिक प्रचार व्हावा,…
-

‘या’ तरुण दिग्दर्शकाच्या चित्रपटाची आंतरराष्ट्रीय महोत्सवात निवड
सोलापूर : माळशिरस तालुक्यातील नागनाथ खरात यांच्या ‘नागास्टाइल’ या आगामी चित्रपटाची झेक रिपब्लिक देशातील २४ व्या जिहलावा आंतरराष्ट्रीय डॉक्युमेंटरी फिल्म फेस्टिवल मध्ये निवड झाली आहे. यापूर्वी त्यांच्या ‘दिसाड दिस’ या पहिल्याच शॉर्ट फिल्म ने आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले होते. जिहलावा आंतरराष्ट्रीय डॉक्युमेंटरी फिल्म फेस्टिवलला दरवर्षी ८० देशातील ४० हजार सिनेप्रेमींनी याला भेट देतात. युरोपातील ही…
-

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट ऑडिओ स्वरुपात
सोलापूर : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आयुष्य प्रत्येक मानवासाठी प्रेरणादायी आहे. बाबासाहेबांचे आयुष्य ग्रंथरूपाने प्रत्येक घराघरात वाचले जाते. परंतु अलीकडच्या काळातील गरज लक्षात घेत तसेच वाचनाची कमी झालेली आवड लक्षात घेऊन बाबासाहेबांचे आयुष्य ऑडिओ स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. फुले, शाहू, आंबेडकर विदवत सभा यांच्या सहकार्य आणि पाठपुराव्यातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शहरातील…
-

पक्षी निरीक्षणासाठी जगभर भ्रमंती – डॉ. व्यंकटेश मेतन
सोलापूर – महाराष्ट्रामध्ये समृद्ध पक्षी वैभव आहे. हे वेेैभव आपल्या कॅमऱ्यात टिपण्यासाठी सोलापुरातील एक प्रसिद्ध डॉक्टर पक्ष्यांच्या सहवासात घालवतात, त्यांच्या चिवचिवाटात विरघळून जातात, निरनिराळ्या पक्ष्यांच्या छबी कॅमेऱ्यात टिपून त्या दोन भाषांतील नावांसह सुमारे दोन हजार निसर्गप्रेमींपर्यंत दररोज पोहोचवित असतात. डॉ. व्यंकटेश मेतन असं त्यांच नाव आहे. पेशाने अस्थिरोग तज्ज्ञ असलेले डॉ. व्यंकटेश मेतन हे सामाजिक…
-

‘शेतकर्यांना सरसकट नुकसान भरपाई न दिल्यास रस्त्यावर उतरणार…’ – आ. सुभाष देशमुख
सोलापूर : गेल्या आठवड्यात दक्षिण तालुक्यासह जिल्ह्यात अतिवृष्टीने हाकाकार उडवून दिल्याने शेतकरी पुरता मेथाकुटीस आला आहे. या झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. आता शासनाने पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई द्यावी अन्यथा रस्त्यावर उतरु, असा सज्जड इशारा आ. सुभाष देशमुख यांनी दिला आहे. आ. देशमुख यांनी मंगळवारी दक्षिण तालुक्यातील अकोले मंद्रुप, मनगोळी, वांगी,…
-

327 झाले बरे ;93 नवीन ‘पॉझिटिव्ह’ या भागातील
आज मंगळवारी दि.20 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 93 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 62 पुरुष तर 31 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 327 आहे. आज 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आज एकूण 1613 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 1520 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोलापूर…
-

शहरातील 3 व्यक्तींचा मृत्यू ; 31 नवे ‘पॉझिटिव्ह’ …या भागातील
सोलापूर शहरात आज मंगळवारी दि.20 ऑक्टोबर रोजी कोरोनाचे नवे 31 रुग्ण आढळले असून यामध्ये 21 पुरुष तर 10 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 46 इतकी आहे. आज मंगळवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 343 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 315 निगेटीव्ह आहेत. आज 3 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची…
-

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते वारसदारांना धनादेशाचे वाटप
सोलापूर,दि.19: सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. नियोजन भवन येथे झालेल्या कार्यक्रमात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, कृषीमंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार विनायक राऊत, आमदार प्रणिती शिंदे, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव आषिशकुमार सिंह, विभागीय आयुक्त सौरभ राव,अपर…
-

सावधान ! अवंती नगर,अभिमान श्री,वसंत विहार,यश नगर,गायत्री नगर,गणेश नगरसह मडके वस्तीच्या रहिवाशांना इशारा…वाचा सविस्तर
महेश हणमे /9890440480 मागील शंभर वर्षांत कोसळला नाही असा पाऊस आणि पूर सोलापुरातील नागरिकांनी अनुभवला आहे.आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूरचा दौरा करत अक्कलकोट भागातील पूरस्थितीचा आढावा घेतला. शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने अनेक सखल भागात पाणी साचले होते. राहत्या घरात पाणी गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले.त्यात अजून भर पडण्याची शक्यता निर्माण झालीय.शहरातील उत्तर…
