Month: October 2020
-

अस्मानी संकट | राज्यात २१ ऑक्टोबरपर्यंत कोसळणार पाऊस ; ‘या’ जिल्ह्यात…
राज्यावर अस्मानी संकट घोंगावण्याचे चित्र पुन्हा दिसून येत आहे. कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव आता हळूहळू का होईना ओसरत असतानाच हवामानात झालेल्या बदलामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पाऊसाची स्थिती तयार होत आहे – राज्यभरात पावसाचा मुक्काम २१ ऑक्टोबरपर्यंत असेल -याकाळात राज्यात अनेक भागात पुन्हा मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने…
-

‘अतिवृष्टी’चा जोरदार फटका, गाव पुनर्वसन करण्याची गावकऱ्यांची मागणी
अक्कलकोट तालुक्यात पावसाचा हाहाकार, प्रविणकुमार बाबर / सांगवी अक्कलकोट दि.१८ – राज्यात परतीच्या पावसामुळे अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. अक्कलकोट शहर आणि तालुक्यात पावसाचा तडाखा बसला आहे. बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी शिरले होते. कुरनुर धरणातून सांगवी बु नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. हा विसर्ग इतका मोठा होता की, सांगवी बु…
-

आज ग्रामीण भागात बरे झाले 252; तर पॉझिटिव्ह 120
आज रविवारी दि.18 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 120 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 74 पुरुष तर 46 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 252 आहे. आज 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आज एकूण 1399 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 1279 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोलापूर…
-

सोलापूर | आज कोरोनाबाधित 34; तर 1 जणांचा मृत्यू
सोलापूर शहरात आज रविवारी दि.18 ऑक्टोबर रोजी कोरोनाचे नवे 34 रुग्ण आढळले असून यामध्ये 23 पुरुष तर 11 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 31 इतकी आहे. आज शुक्रवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 320 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 286 निगेटीव्ह आहेत. आज 1 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची…
-

साहेब ! जय महाराष्ट्र ; एका शेतकऱ्याने मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलेलं खुलं पत्र..वाचा
सोलापूर जिल्ह्यात असलेल्या शेतामध्ये अतिवृष्टी, महापुरामुळे किती नुकसान झालेलं पाहणी करण्यासाठी व जनतेला आधार देण्यासाठी आपण येताय . पण साहेब नदी काठावरील खूप विदारक परिस्थिती आहे.संपुर्ण ऊसपिक व इतर पिके भुईसपाट झालेली दिसतील, लाईटचे खांब पडलेले, तारा तुटलेल्या बांध फुटलेले, कसं सावरायचं हे सुचत नाही.त्याही पेक्षा वाईट असं की माती वाहुन गेल्यानं जमीन नापिक होणारं…
-

नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये येऊ शकते दुसरी कोरोना लाट ; कडक उपायोजना करा – उपमुख्यमंत्री अजित पवार
सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कडक उपाययोजना करा. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कोरोना विषाणूची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यासाठी सज्ज रहा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिल्या. उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्ह्यातील पूर स्थिती आणि कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाय योजनांचा आढावा घेतला. त्यावेळी ते…
-

अजित पवार नामधारी उपमुख्यमंत्री ; आमदार देशमुखांनी केली टीका … वाचा सविस्तर
आज संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पुणे विभागामध्ये सर्वात जास्त नुकसान हे सोलापूर जिल्ह्यातील शेतीचे झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मदतीची घोषणा करणे आवश्यक होते, पण त्यांनी तसे केले नाही त्यामुळे अजित पवार हे नामधारी उपमुख्यमंत्री आहेत अशी टीका माजी पालकमंत्री आमदार देशमुख यांनी केली. अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील 58…
-

महिलांनी नवदुर्गा रूप धारण करून करावा संकटांचा सामना : मीनल साठे, नगराध्यक्षा
शेखर म्हेञे/ माढा प्रतिनिधी माढा तालुका व माढा परिसरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनिय काम करणाऱ्या नऊ स्ञी शक्तीचे प्रसिद्धी होणार आहेत. यामध्ये आज प्रथम माळ असल्याने माढा नगरीच्या प्रथम नागरीक माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष मीनलताई साठे यांच्या कार्याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.घरातील कौटुंबिक जबाबदारी स्वीकारत माढा शहर व परिसरातील गरीब महिलेसह सुशिक्षित वर्गातील महिलांना एकञ करून समाजकार्याला…
-

‘त्या ‘ खून प्रकरणी सहा आरोपींना आणखी चार दिवस कोठडी
अक्कलकोट दि.कर्नाटकातील हिरोळी ( तालुका आळंद ) तील एका विवाहित महिलेने अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या धर्मपतीचा प्रियकराच्या मदतीने निर्घुण खून करून त्याचा मृतदेह सांगवी येथील बोरी नदीच्या पाञात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेल्या सहा आरोपीना अक्कलकोट न्यायालयाने आणखी चार दिवसाची पोलीस कोठडीत वाढ केली आहे. विवाहित महिला तथा मयताचे पत्नी लक्ष्मी मलप्पा सुनगार (…
-

जिगरबाज सायकलप्रेमी ; तब्बल 800 किमी विक्रमी सायकल प्रवास तेही …
सोलापूरतील न्यायालयामध्ये वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असणारे सायकल पटू श्री सुनिल पवार यांनी नुकतंच सोलापूर तज नाशिक व परत सोलापूर हे आठशे किमी अंतर पार करीत नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रमुख शक्तीपीठापैकी एक गणलेल्या सप्तशृंगी मातेचे दर्शन घेतले. शिवरायांच्या आदर्श विचाराने प्रेरित झालेले श्री सुनिल पवार मूळचे मोहोळचे. स्वतःची नोकरी संभाळून आरोग्यासाठी दररोज सायकलिंग करतात. यापूर्वी…
