Month: October 2020
-

पहिली माळ ! रंग आजचा राखाडी ;नवरात्र प्रारंभ
आज घटस्थापनेचा दिवस , देवीचे नवरात्र प्रारंभ !! आपल्या महिलांच्या उत्साहात , आनंदात भर पडावी म्हणून नऊ दिवस नऊ रंगाचे महत्व याची प्रथा पाडली गेली . मानवाला सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे रंग . तान्हे मूल पण अनेक रंगसंगतीकडे पटकन पाहतात . पूर्वीच्या काळात साधी राहणी उच्च विचारसरणीला महत्व होते . लोक शिकून सवरून उद्योगधंद्याला लागत…
-

एकही शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही; उपमुख्यमंत्री अजित पवार
पंढरपूर : गेल्या चार-पाच दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच घरांची पडझड झाली आहे. नुकसानभरपाई पासून एकही शेतकरी व नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही याची दक्षता घेवून, वस्तुनिष्ठ पंचनामे तातडीने करून अहवाल सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अतिवृष्टीमुळे पंढरपूर तालुक्यात नुकसान झालेल्या…
-

दसऱ्यापासून जिम, व्यायामशाळा होणार सुरु ; पाळावे लागणार असे नियम…
मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) दि. १७ ऑक्टोबर २०२० एसओपीचे काटेकोर पालन करत दसऱ्यापासून जिम, व्यायामशाळा सुरु करण्यास मान्यता- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिम, फिटनेस सेंटर्स, व्यायाम शाळा प्रतिनिंधीशी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा सामूहिक व्यायाम प्रकार झुंम्बा, स्टिम, सौना बाथ बंद राहणार मुंबई कोरोना प्रतिबंधात्मकात्मक नियम व उपायांचे सक्तीचे पालन करत राज्यातील जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा दसऱ्यापासून…
-

शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाईसाठी प्रयत्नशील : पालकमंत्री भरणे
सोलापूर राज्य शासनाकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी त्यांनी आज अक्कलकोट, मोहोळ तालुक्यातील गावांना भेटी दिल्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना आधार दिला. राज्य शासन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिल, असेही त्यांनी सांगितले. पालकमंत्री भरणे यांनी…
-

ति-हे येथील पूरग्रस्त ग्रामस्थांची लोकमंगल बँकेत राहण्याची सोय
सोलापूर (प्रतिनिधी) ति-हे येथील सीना नदीला पूर आल्याने येथील अनेक लोकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. या बाधित लोकांची राहण्याची सोय आ. सुभाष देशमुख यांनी ति-हे येथील लोकमंगल बँकेच्या शाखेत केली आहे. उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडल्याने ति-हे येथील सीना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. त्यामुळे गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे अनेकांचे…
-

अतिवृष्टी भागात तीन दिवसांचा देवेंद्र फडणवीस यांचा दौरा ; ‘सोलापूर’सह …
राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या शेतकर्याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दि. 19 ऑक्टोबरपासून 3 दिवसांचा दौरा करणार आहेत. दि. 19 ला ते बारामतीपासून आपला दौरा प्रारंभ करतील. कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा,…
-

पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी ठाकरे सरकार सोमवारी सोलापुरात
मुंबई राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी, ग्रामथ यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवार 19 रोजी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत सकाळी 09:00 वा.सोलापूर विमानतळ येथे आगमन व मोटारने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण सकाळी 09:30 वा.सोलापूर येथून मोटारने सांगवी खूर्द ता. अक्कलकोट, जि. सोलापूरकडे…
-

ड्रग रॅकेटमध्ये जे अडकले त्यांच्यावर कारवाई होणारच – गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई, दि.17 : “बॉलीवूडमधल्या काही जणांचा ड्रग रॅकेटशी संबंध असल्याचे उघड होत आहे. त्याची चौकशी झालीच पाहिजे. दोषींवर कारवाईसुद्धा झाली पाहिजे. पण या काहीजणांच्या चुकीमुळे संपूर्ण बॉलीवूड ड्रग रॅकेटमध्ये अडकले असल्याचे म्हणणे योग्य होणार नाही. काही दोषींमुळे संपूर्ण बॉलीवूडची बदनामी करता येणार नाही. नायक आणि खलनायक यात फरक करावाच लागेल,” असे गृहमंत्री अनिल देशमुख…
-

तत्कालीन मनपा आयुक्त व नगरअभियंता यांच्यावर फोजदारी गुन्हे दाखल करा ; मंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख यांचे निवेदन
सोलापुरातील बिल्डर लॉबीने मनपाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने ‘नैसर्गीक शेळगी नाल्याची” वाट लावून लाखो रुपये खर्चून स्वप्नवत बांधलेल्या घरात पावसाळी पाण्याची लाट आणली याची सखोल चौकशी होणेबाबतचे निवेदन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी दिले आहे. सोलापूर शहरांत जुना पुणे नाका येथे शेळगी कडून येणारा नाला पुणे नाका स्मशानभूमी,गणेश नगर,अवंती नगर,आर्यनंदी नगर,थोबडे…
-

PHOTO | NDRF च्या मदतीने होतेय जलप्रकोपातून सुटका
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने मोठी दाणादाण उडवली. मागील शंभर वर्षात अशा प्रकारचा जलद प्रकोप पाहिला नाही असे सार्वत्रिक बोलले जात आहे. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी, शिवणी, पाकणी आणि तेलगाव येथे पुराच्या पाण्याने हाहाकार घातला असून बरेच लोक अडकले होते. महसूल व पोलिस प्रशासन यांच्या प्रयत्नाने NDRF च्या 2 तुकड्या बोटसह दाखल होऊन अडकलेल्या…
