Day: November 1, 2020
-
बंधारे दुरुस्तीसाठी निधी ; माजी मंत्री म्हेत्रे यांनी घेतली जलसंपदा मंत्र्यांची भेट
अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी आज मंत्रालयात जाऊन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. भेटी दरम्यान म्हेत्रे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना निवेदन दिले. अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदीला आलेल्या पुरामुळे बोरी नदीवरील बणजगोळ आणि सातनदुधनी येथील कोल्हापूर पद्धतीचे दोन्ही बंधारे बोरी नदीच्या पुरामुळे वाहून गेले आहेत. तरी दोन्ही बंधारे तात्काळ दुरुस्ती करण्यात…