Day: November 3, 2020
-
बदल घडतोय | तब्बल 28733 झाले बरे ; केवळ 1739 जणांवर उपचार सुरू
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या घटत असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा कमी होताना दिसून येत आहे.आज मंगळवारी दि.3 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील 138 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 75 पुरुष तर 63 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 105 आहे. यामध्ये पुरुष…
-
बिहार निवडणूक | तेजस्वी यादवचे भवितव्य होणार EVM मध्ये कैद तर दुसऱ्या टप्प्यातील मतदानास सुरुवात …
निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्या गाजत असलेल्या बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 28 ऑक्टोबरला पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज 3 नोव्हेंबरला पार पडत आहे.या ठिकाणी एकूण 243 मतदार संघ असून बिहार विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यात 28 (ऑक्टोबर) रोजी 16 जिल्ह्यामध्ये 71 जागांसाठी मतदान पार पडले होते. तर आज मंगळवारी एकूण ९४ जागांवर मतदान होत आहे.याचीच सर्वाधिक चर्चा…
-
याचिका दाखल | ओबीसीचे 14 टक्के आरक्षण कमी करून मराठ्यांना आरक्षण द्यावे
सोलापूर – महाराष्ट्रात मराठा सोडून सर्व ओबीसीची संख्या 34 ते 38% इतकीच आहे. त्यामुळे 38% ओबीसीना घटनाबाह्य व बेकायदेशीरपणे 32% आरक्षण मिळत आहे. म्हणून ओबीसीच्या 32% कोट्यातून 14% आरक्षण कमी करावे, किंवा सरसकट मराठा जातीचा ओबीसीत समावेश करण्याचे आदेश व निर्देश केंद्र व राज्य सरकारला द्यावेत, अश्या आशयाची रिट याचिका छावाचे योगेश पवार यांनी सुप्रीम…