Day: November 13, 2020

  • ग्रामीण | आज पर्यंत बरे झालेल्यांची संख्या 30101; तर नवे बाधित 145

    ग्रामीण | आज पर्यंत बरे झालेल्यांची संख्या 30101; तर नवे बाधित 145

    आज शुक्रवारी दि.13 नोव्हेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 145 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 94 पुरुष तर 51 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 146 आहे. आज 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आज एकूण 2513 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 2368 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोलापूर…

  • दिलासादायक | आज शहरात एकही मृत्यू नाही; तर नवे बाधित 23

    दिलासादायक | आज शहरात एकही मृत्यू नाही; तर नवे बाधित 23

    सोलापूर शहरात आज शुक्रवारी दि.13 नोव्हेंबर रोजी कोरोनाचे नवे 23 रुग्ण आढळले असून यामध्ये 14 पुरुष तर 9 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 31 इतकी आहे. आज मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 819 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 796 निगेटीव्ह आहेत. आज एकही जणांचा कोरोनाने मृत्यू झाला नसल्याची नोंद…

  • बॉलिवूड |  ज्येष्ठ अभिनेता यांची आत्महत्या

    बॉलिवूड | ज्येष्ठ अभिनेता यांची आत्महत्या

    बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेता आसिफ बसरा यांनी आत्महत्या केल्याची धर्मशाळामधून धक्कादायक घटना समोर आली आहे. कांगडा जिल्ह्यातील धर्मशाळामध्ये मॅक्डोलगंज हे थंड हवेचे ठिकाण आहे. याठिकाणच्या जोगिबाडा रोडवर असणाऱ्या एका कॅफेजवळ गुरुवारी त्यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येचं ठोस कारण अद्याप समजलं नाही. आसिफ बसरा एक प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक सिनेमांमध्ये देखील काम केलं…

  • लॉज वर चालणाऱ्या कुंटणखान्यावर धाड; एका पीडित महिलेची सुटका…

    लॉज वर चालणाऱ्या कुंटणखान्यावर धाड; एका पीडित महिलेची सुटका…

    सोलापूर : बस स्थानकासमोरील हॉटेल संतोष लॉज मध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पक्षाने छापा टाकून दोघींवर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे तर एका महिलेची सुटका केली गेली आहे. हॉटेल संतोष लॉज या ठिकाणी बेकायदेशीरपणे कुंटणखाना चालू असल्याची माहिती मिळाल्याने  अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदर ठिकाणी…

  • धक्कादायक | महाराष्ट्रात येणार दुसरी लाट; औषध प्रशासन मंत्रीचे संकेत… वाचा

    धक्कादायक | महाराष्ट्रात येणार दुसरी लाट; औषध प्रशासन मंत्रीचे संकेत… वाचा

    कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट येणार हे स्पष्ट आहे, असे संकेत राज्याचे औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचेही प्रमाण वाढत आहे. तरीही कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते असे राज्याचे औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले आहे. ”आम्ही या सर्व गोष्टींचा मुकाबला करण्यासाठी…