Day: December 16, 2020

  • मोदी सरकारचा मोठा निर्णय; ५ हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर…

    मोदी सरकारचा मोठा निर्णय; ५ हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर…

    नवी दिल्ली – शेतीमालाचा रास्त भाव, बाजार समित्या हटवणे आणि नव्याने केलेले तीनही शेतकरी कायदे रद्द करण्यासाठी राजधानी दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन पेटलेले असताना केंद्रातले मोदी सरकार कसे शेतकरीविरोधी आहे, हे नागरिकांच्या मनावर ठसवण्याचे काम विरोधी पक्ष करत आहेत. मात्र, दुसरीकडे आज बुधवार दि. 16 डिसेंबर रोजी साखर निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय घेऊन मोदी सरकारने…

  • अतिवृष्टीची पाहणी; केंद्राचे पथक राज्याच्या दौऱ्यावर

    अतिवृष्टीची पाहणी; केंद्राचे पथक राज्याच्या दौऱ्यावर

    सोलापूर,दि.16 : महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. सोलापूरसह अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. राज्यातील अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी 20 ते 26 डिसेंबर या काळात केंद्राचे पथक महाराष्ट्राच्या दौर्‍यावर येणार आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील नुकसानीची हे पथक पाहणी करेल. राज्यात…

  • ‘तो’ ॲप केला डाउनलोड ; दीड लाखांचा बसला गंडा

    ‘तो’ ॲप केला डाउनलोड ; दीड लाखांचा बसला गंडा

    सोलापूर,दि.१६ : मिक्सर दुरुस्तीची ऑनलाइन तक्रार ग्राहक केंद्रामध्ये देण्यासाठी केलेला फोन महागात पडला. एका भामट्याने महिलेची दीड लाखाची फसवणूक केली आहे. याबाबत प्रज्ञा प्रमोद सुरवसे ( वय ३८, रा. सात रस्ता, रेल्वे लाईन्स ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमा विरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुरवसे यांच्या घरातील मिक्सर बंद पडल्याने त्यांनी…

  • हे ९विधेयके मंजूर;विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात…

    हे ९विधेयके मंजूर;विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात…

    विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन-२०२० आज संस्थगित झाले. हिवाळी अधिवेशन -२०२० या दोन दिवसांच्या अधिवेशनात मांडण्यात आलेली विधेयके आणि त्याबाबतचा तपशील पुढील प्रमाणे –  दोन्ही सभागृहात संमत विधेयके – 9 विधान सभेत प्रलंबित विधेयके – 1 विधान परिषदेत प्रलंबित विधेयके – 0 संयुक्त समितीकडे पाठविलेली विधेयके – 1 एकूण विधेयके – 11 दोन्ही सभागृहात संमत विधेयके  १)    …

  • हे आहेत नवे दर ;कोरोना चाचण्यांच्या दरामध्ये सहाव्यांदा कपात

    हे आहेत नवे दर ;कोरोना चाचण्यांच्या दरामध्ये सहाव्यांदा कपात

    कोरोना चाचण्यांच्या दरामध्ये राज्य शासनाने सहाव्यांदा कपात करत 980 रुपयांऐवजी 700 रु. हा दर निश्चित केल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत केली. विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना आरोग्यमंत्री श्री.टोपे बोलत होते. श्री.टोपे म्हणाले, राज्यात कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसला तरी नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे. मात्र, अजूनही नागरिकांनी…

  • ‘ओबीसी’ आरक्षणाला धक्का न लावता ‘मराठा’आरक्षण…

    ‘ओबीसी’ आरक्षणाला धक्का न लावता ‘मराठा’आरक्षण…

    ‘चांद्या’पासून ‘बांद्या’पर्यंत महाराष्ट्र एकच आहे, त्यामुळे निधीवाटपात कोणत्याही प्रदेशावर अन्याय होण्याचा प्रश्न येत नाही. राज्यातील जनतेला समान न्याय देण्याची महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे. राज्यातील ‘कोराना’ संकटाचा सामना करण्यात राज्य सरकार कमी पडलेले नाही. सरकारच्या सर्व यंत्रणा व जनता सर्वशक्तीनिशी कोरोनाशी एकजुटीने लढत आहे. हा लढा पुढेही सुरु राहील. ‘कोरोना’ लढ्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. राज्यातील ‘ओबीसी’ समाजाच्या आरक्षणाला जराही…

  • प्राचीन मंदिरांचे संवर्धन करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

    प्राचीन मंदिरांचे संवर्धन करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

    प्राचीन मंदिरे हा राज्याचा सांस्कृतिक वारसा असून हे वैभव जपण्याच्या दृष्टीने या मंदिरांच्या संवर्धनासाठी  राज्य शासनाकडून स्वतंत्र निधी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली. पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री श्री.ठाकरे बोलत होते. श्री.ठाकरे म्हणाले, मंदिरांचे पावित्र्य, स्वच्छता यासोबतच येणाऱ्या भाविकांसाठी सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासनाकडून निधी देण्यात येईल. टप्प्या-टप्प्याने प्राचीन मंदिरांचा विकास…

  • दुर्दैवी घटना |कांदा घेऊन निघालेल्या टेम्पोला अपघात ; 3 जण ठार,1 जखमी

    दुर्दैवी घटना |कांदा घेऊन निघालेल्या टेम्पोला अपघात ; 3 जण ठार,1 जखमी

    सोलापूर – उस्मानाबाद मार्गावर टेम्पोला अपघात भल्या पहाटे कांदा विक्री करून पोटाची खळगी भागवणाऱ्या शेतकऱ्यांवर काळाचा घाला पडला आहे . ही दुर्दैवी घटना बुधवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. सविस्तर माहिती अशी की… कांदा घेऊन सोलापूरकडे निघालेल्या आयशर टेम्पोला झालेल्या अपघातात 3 जण ठार तर 1 जण जखमी झाला आहे. आराधवाडी ( ता.तुळजापूर, जि. उस्मानाबाद…